Homeशहरसिने अभिनेते एम.नटराज कलाभूषण पुरस्काराने सन्मानित :आर्यारवी एन्टरटेन्मेंट यांनी दिला मानाचा पुरस्कार.

सिने अभिनेते एम.नटराज कलाभूषण पुरस्काराने सन्मानित :आर्यारवी एन्टरटेन्मेंट यांनी दिला मानाचा पुरस्कार.

मुंबई दि २ ( प्रमोद दळवी ) : लघुपट निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ आयोजित चौथ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा परेल येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जीवनगौरव, रंगकर्मी, कलाभूषण आणि समाजभूषण पुरस्कार देऊन विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यात अनेक मराठी मालिकांत आणि मराठी चित्रपटात तसेच हिंदी चित्रपट मध्ये काम करणारे सिने अभिनेते एम.नटराज यांना कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमाचे संयोजक महेश्वर भिकाजी तेटांबे आणि मान्यवर यांचे हस्ते हा कलाभूषण पुरस्कार देण्यात आला. एम.नटराज यांना महेश्वर भिकाजी तेटांबे यांचे मनापासून आभार प्रकट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेश दत्तात्रय तळेकर कलाभूषण पुरस्काराने सन्मानित : “ माझा बाबा ” या लघुपटाने तीन...

मुंबई दि:  २ ( प्रमोद दळवी ) : लघुपट निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या 'आर्यारवी एंटरटेनमेंट' आयोजित चौथ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ‘मिसिंग लिंक’चे उद्घाटन : देवेंद्र फडणवीस यांनी जी-वॅगनला घेतली फिरकी; घड्याळ

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक'च्या उद्घाटनावेळी जी-वॅगन चालवताना दिसले, ज्याने राज्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीतील महत्त्वाचा...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या मागील पाण्यात बुडून मृत्यू झाला. नवलख उंब्रे गावाजवळील जाधववाडी धरणावर...

आयपीएल 2026 | मुंबई इंडियन्सच्या संघर्षाच्या आत: या हंगामात हार्दिक पांड्याच्या पुरुषांना काय त्रास...

हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह (इमेज क्रेडिट: एजन्सी) नवी दिल्ली: आठ सामने, दोन विजय, सहा पराभव, चार गुण आणि -0.784...

जेवार विमानतळ: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ 15 जूनच्या टेक-ऑफसाठी तयार आहे: दिल्ली-एनसीआरच्या नवीनतम एव्हिएशन हबकडून...

दिल्ली-NCRवासियांसाठी खुशखबर! एका प्रमुख अपडेटमध्ये, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (NIA) किंवा जेवार विमानतळ या 15 जून रोजी उड्डाणासाठी सज्ज आहे. याला भारताच्या विमान...

error: Content is protected !!