Homeशहरउल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल : चौघांचीही बिनविरोध निवड...

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल : चौघांचीही बिनविरोध निवड , अधिकृत घोषणा गुरुवारी

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या  चार प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीच्या वाटपानुसार शिवसेना आणि भाजपाने प्रत्येकी दोन प्रभाग समित्यांवर दावा केलाय. प्रभाग समिती क्रमांक १ साठी भाजपाच्या सौ भावना केशव ओवळेकर, प्रभाग समिती क्रमांक २ साठी शिवसेनेच्या संघमित्रा विशाल हजारे, प्रभाग समिती क्रमांक ३ साठी शिवसेनेच्या संगीता नितीन सपकाळे आणि प्रभाग समिती क्रमांक ४ साठी भाजपाच्या सुहाना रवी जेसवानी यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत . चौघांनीच उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या चौघांची बिनविरोध निवड झाली असून गुरुवारी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

त्यावेळी महापौर ॲड. अश्विनी कमलेश निकम, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थायी समिति सभापति बिट्टू भाई, सभागृह नेते अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपमहापौर अमर लुंड, भाजप गटनेते राजेश वधारिया, महेश सुखरामाणी, जमनादास पुरसवाणी, शिवसेनेचे नेते कमलेश निकम तसेच महायुतीचे पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उल्हासनगर महानगर पालिकेत महिला राज असून आयुक्त / महापौर आणि  आता प्रभाग समिती ४ ही महिलांकडे आहे. सभापती पदासाठी दुसरा कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने या चौघांचीही बिनविरोध निवड झाली आहे . २ जुलै रोजी गुरवारी यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन समित्या मिळाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर 300 मध्ये उपविजेता ठरला सु ली-यांगकडून पराभव पत्करावा लागला...

किदाम्बी श्रीकांत (एएफपी फोटो) नवी दिल्ली: भारताचा किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चिनी तैपेईच्या सु ली-यांगकडून...

‘उल्लंघनावर कठोर कारवाई’: महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची...

दादा भुसे म्हणाले, "मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे." मुंबई : महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी...

लोहगड हत्येपूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या ‘सराव सत्रा’चा पुणे पोलिस तपास करत...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येपूर्वी लोहगड किल्ल्यावर "सराव सत्र" झाले होते. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची कथितपणे हत्या करण्यापूर्वी, सिया आणि...

पॅरिस ते लंडन: युरोपमधील 6 ठिकाणे जी उत्तर भारतीय शहरांपेक्षा सध्या जास्त गरम आहेत...

वर्षानुवर्षे, युरोप थंड आणि आल्हाददायक उन्हाळ्याचा समानार्थी शब्द आहे, दोलायमान रस्ते आणि जगभरातील प्रवाश्यांना आकर्षित करणारे हवेशीर संध्याकाळ; विशेषत: उत्तर भारतातून भारताच्या या भागात...

error: Content is protected !!