Homeशहरउल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा १८ हजार बोनस जाहीर

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा १८ हजार बोनस जाहीर

उल्हासनगर दि.१४ : उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत मंगळवारी  दुपारी १२:०० वाजता महापालिका प्रशासक तथा आयुक्त (भा.प्र.से. ) श्रीम. मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थायी समिती सभागृहात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष. चरणसिंह टांक, लेबर फ्रंट संघटनाचे. श्याम गायकवाड, दीपक दाभणे, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे, मनसे युनियनचे अध्यक्ष दिलीप थोरात यांची बैठक घेण्यात आली.

बैठकीत सर्व युनियनच्या संमतीने उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना ऐकरक्कमी १८ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचे आयुक्तांनी मंगळवारी जाहीर केले. याबाबत सर्व युनियनच्या अध्यक्षांनी मा. प्रशासक तथा आयुक्त यांचे आभार व्यक्त केले. आयुक्तांच्या निर्णयानंतर महापालिकेतील कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामुळे महापालिकेवर साडे तीन कोटींचा जादाचा आर्थिक भार पडणार आहे. दिवाळी सानुग्रह अनुदानाचा लाभ महापालिकेतील एकून २ हजार कामगाराना मिळणार आहे. दिवाळीपूर्वी कामगारांच्या बँक खात्यात दिवाळी बोनस रक्कमेसह वेतन देण्याचा मानस मुख्य लेखा अधिकारी भिल्लारे यांनी व्यक्त केला. सदर बैठकीत अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपआयुक्त (मुख्यालय) श्रीम. दीपाली चौगले, मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे, सहा. आयुक्त (साप्रवि) श्रीम. सलोनी निवकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Kylian Mbappe ने इतिहास रचला, 1966 नंतर पहिला खेळाडू बनला… | फुटबॉल बातम्या

नवी दिल्ली: फ्रान्सचा कर्णधार कायलियन एमबाप्पे याने दोन वेगवेगळ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत 10 किंवा त्याहून अधिक गोल नोंदवणारा 1966 नंतरचा पहिला खेळाडू...

मुंबईच्या पुनर्विकासाची भरभराट ही ‘मटेरियल्स माईन’ होऊ शकते, भंगार संकट नाही

मुंबईच्या व्यापक पुनर्विकास मोहिमेमध्ये टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापराची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध आहे (प्रतिनिधी प्रतिमा). मुंबई : पुनर्विकासासाठी ओढल्या गेलेल्या प्रत्येक जुन्या इमारतीमुळे ढिगाऱ्यांचे डोंगर...

मोशी बिल्डीग केव्ह-इनसाठी ट्रिगर: मुसळधार पाऊस, गळती आणि बांधकाम गुणवत्ता, तज्ञ म्हणतात

मोशीतील इमारतीच्या गुहेभोवती ७० फूट कचरा आहे पुणे : मोशीतील बुधवारच्या आपत्तीचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर जाणून घ्यायचे आहे की कचऱ्याच्या डोंगरापासून...

त्रिनेत्र गणेश मंदिर: राजस्थानमध्ये एक ‘लेटर-वाला’ गणेश मंदिर आहे ज्याला दररोज 1,000 हून अधिक...

ज्या युगात डिजिटल ॲप्स भारतभरातील मोठ्या आणि प्रसिद्ध मंदिरांमध्ये ऑनलाइन प्रार्थना आणि प्रसाद सेवा देत आहेत, राजस्थानमधील एका मंदिराने हस्तलिखित अक्षरांद्वारे जुनी...

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांसोबत लाखोंच्या भक्तीभावाने पुण्याचा वेग मंदावला

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गुरुवारी सायंकाळी पुणे शहरात आगमन झाले पुणे : पिंपरी चिंचवडच्या पावसाने भिजलेल्या आसमंतात गुरुवारी अंधुक पहाट पडताच, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी...

error: Content is protected !!