Homeशहरउल्हासनगरातील फर्निचर मार्केट परिसरातील धोकादायक इमारतीच्या खिडकीचा सज्जा कोसळून एक मजूर ठार

उल्हासनगरातील फर्निचर मार्केट परिसरातील धोकादायक इमारतीच्या खिडकीचा सज्जा कोसळून एक मजूर ठार

उल्हासनगर दि.२० ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर मधील फर्निचर मार्केट परिसरात माया हॉटेलच्या जवळ असलेल्या एका धोकादायक इमारतीच्या खिडकीचा सज्जा कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

मयत झालेल्या त्या मजुराचे नाव रावसाहेब असल्याचे बोलले जात आहे. उल्हासनगरातील माया हॉटेल जवळ एक जुनी इमारत असून त्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. सायंकाळी चारच्या सुमारास रावसाहेब व काही मजूर त्या इमारती जवळ गल्लीमध्ये काम करत होते. त्यावेळी त्या इमारतीच्या वरील खिडकीचा सज्जा रावसाहेब यांच्या डोक्यावरून पडला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित उपचारासाठी उल्हासनगरतील मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

ग्लोबल चेस लीग मसुदा: मॅग्नस कार्लसन, अनिश गिरी, दिव्या देशमुख, कोनेरू हम्पी एकाच संघात...

मॅग्नस कार्लसन, अनिश गिरी, दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी ग्लोबल चेस लीग (GCL) च्या सीझन 4 साठी प्लेयर ड्राफ्टने सोमवारी भरपूर उत्साह निर्माण...

मुंबईतील चार रेल्वे एफओबी असुरक्षित म्हणून ध्वजांकित केल्याबद्दल बीएमसी आयआयटी-बीला ऑडिट करणार आहे

मुंबई: रेल्वेने असुरक्षित म्हणून ध्वजांकित केलेल्या दक्षिण आणि मध्य मुंबईतील रेल्वे ट्रॅकवरील चार पादचारी पुलांचे IIT बॉम्बे द्वारे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल,...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्याने साहिल गोयल केतन अग्रवाल...

(LR) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

थोटा वैकुंटम: एका किराणा दुकान मालकाचा गावातील मुलगा जो भारतातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक...

तेलंगणाच्या एका गावातल्या किराणा दुकानातून थोटा वैकुंटमचा कलात्मक प्रवास बहरला. प्रारंभिक शंका असूनही, त्याच्या समर्पणामुळे त्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. त्याची आई आणि त्याच्या...

error: Content is protected !!