Homeशहरआशेळेपाडा येथे वाहनांची तोडफोड, नागरिकांवर हल्ला, व दहशत माजवणाऱ्या टोळीतील दोन जण...

आशेळेपाडा येथे वाहनांची तोडफोड, नागरिकांवर हल्ला, व दहशत माजवणाऱ्या टोळीतील दोन जण विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात.

  • आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार- पोलीस उपायुक्त सचिन गोरे
  • ताब्यात घेतलेले दोन तरुण हे अल्पवयीन

उल्हासनगर दि ११ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील आशेळेपाडा या ठिकाणी काही नशेखोर तरुणांनी पाच ते सहा जणांवर धारदार शास्त्रने हल्ला करून अनेक गाड्यांची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी घडली होती. या हल्ल्यानंतर संताप्त झालेले नागरिक रस्त्यावर उतरून पोलिसांना त्यांनी घेरावा घातला होता. या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी ही नागरिकांनी केली होती. अखेर विठ्ठलवाडी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध देखील पोलिसांनी सुरू केला आहे. या सर्व आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. भविष्यात अशा प्रकारे दहशत माजवणारे गुंड निर्माण होणार नाही किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस ठाण्यात अधिकचा स्टाफ आणि आशेळेपाडा ठिकाणी पोलीस चौकी उभारणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली

या बाबत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगतिले विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प नंबर ४ परिसरातील आशेळेपाडा येथे जो प्रकार घडला त्यामध्ये एकूण चार तरुणांनी हा गुन्हा केला आहे. या संदर्भात एकूण दोन गुन्हे दाखल आहेत. त्यात आम्ही दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांकडे विचारपूस करत आहोत. त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात येणार आहे. या अगोदर यांनी तीन लोकांना मारहाण करून जखमी केले होते. जवळपास चार ते पाच फोर व्हीलरच्या काचा त्यांनी फोडल्या होत्या. पोलीस चौकीच्या अनुषंगाने तिथे आम्ही जागा पाहणी आणि स्थानिक लोक आहेत त्यांच्या मदतीने आम्ही लवकरच पोलीस चौकी उभारणार आहोत. याबाबत वरिष्ठान सोबत चर्चा झालेली आहे असे डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितले. या घटनेमध्ये जे तरुण सहभागी आहेत त्यांच्यावर जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार. शिवाय तिथले  स्थानिक नागरिक आणि पोलीस स्टेशन यांचा एकमेकांशी सहभाग आणि कोऑपरेशन राहील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्या परिसरात जास्तच जास्त पेट्रोलिंग आणि गुन्हेगारांवर कडक  नजर पोलिसांची राहणार आहे. आता त्या ठिकाणी कोणतीच अडचण राहणार नाही असे डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वालधुनी नदी प्रदुषणबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांना केडीएमपी (पर्यावरण...

उल्हासनगर दि २७ ( प्रमोद दळवी ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांना त्यांच्या क्षेत्रातून वालधुनी...

‘दु:खद भारत हरला, पण…’: भारतीय वंशाच्या आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंद्राची आई स्वप्नात पदार्पणानंतर...

शुक्रवार 26 जून 2026 रोजी नॉर्दर्न आयर्लंड, बेलफास्ट, स्टॉर्मोंट येथे पहिल्या T20I कसोटी सामन्यात संजू सॅमसनला बाद केल्यानंतर आयर्लंडचा जय मुंद्रा, केंद्र सहकाऱ्यांसोबत...

‘रु. 1 सेल’: मुंबईच्या इन्फिनिटी मॉलमध्ये चेंगराचेंगरीसारखी गर्दी; पोलिस आत आले

पोलिसांना हस्तक्षेप करून अशी कोणतीही ऑफर नसल्याचे जाहीर करावे लागले, त्यानंतर जमाव पांगला.पोलिसांना हस्तक्षेप करून अशी कोणतीही ऑफर नसल्याचे जाहीर करावे लागले, त्यानंतर...

केतन अग्रवाल खून प्रकरण: व्हायरल क्रिकेट स्टेडियम व्हिडिओ सिया गोयल, चेतन चौधरी पुन्हा फोकसमध्ये...

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचा क्रिकेट सामन्यातील एक व्हायरल व्हिडिओ पुणे: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेला एक कथित व्हिडिओ, क्रिकेट...

प्राचीन देवतांनी प्रेरित 10 सुंदर बालकांची नावे आणि त्यांचे शक्तिशाली अर्थ

अर्थ: प्रकाश, संगीत, उपचार आणि बुद्धीचा देवअपोलो ग्रीक पौराणिक कथांमधील सर्वात प्रशंसनीय देवांपैकी एक आहे. तो बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, सत्य आणि संतुलन दर्शवतो. सूर्य, संगीत,...

error: Content is protected !!