Homeशहरहोळीचा सण साजरा होत असताना सोसायटीत दोन कोब्रा सापांची इंट्री

होळीचा सण साजरा होत असताना सोसायटीत दोन कोब्रा सापांची इंट्री

अंबरनाथ दि. ४ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ पूर्व येथील शिवगंगानगर परिसरातील पीरमाला सोसायटीत होळीचा सण साजरा होत असताना दुपारी चारच्या सुमारास अचानक दोन कोब्रा सापाची एन्ट्री झाली. हे साप त्या ठिकाणी फिरत असताना एका तरुणाला दिसले. त्यांनी त्वरित सर्पमित्र आकाश गोहिल यांना आमच्या बिल्डिंगमध्ये दोन भले मोठे साप शिरले असून ते लपून बसले आहेत असे सागितले . ही माहिती मिळताच सर्पमित्र आकाश गोयल यांनी परिमाला सोसायटीत धाव घेतली.

त्यावेळी कचऱ्याच्या डब्याखाली दोन विषारी कोब्रा साप लपून बसले होते. अत्यंत विषारी समजले जाणारे हे कोब्रा साप त्या ठिकाणी पाहून होळी खेळणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सर्पमित्र आकाश गोहिल यांनी त्वरित त्या दोन सापांना पकडून जंगलात सोडून दिले. सध्या उन्हाचा तडाका आणि तापमान खूप वाढले असल्यामुळे या नर मांदा कोब्रा सापाची जोडी त्या ठिकाणी आली असावी असे  गोहिल यांनी सांगितले. त्यांनी त्या ठिकाणाहून पकडलेले हे दोन कोब्रा जातीचे साप चार ते पाच फूट लांबीचे होते. हे साप अत्यंत विषारी असून या सापांजवळ गेल्याच ते त्वरित दश करतात. त्यामुळे अशा प्रकारचे विषारी साप दिसतात कोणतीही गडबड न करता सर्पमित्र यांना या सापांबाबत त्वरित कळवावे असे सर्पमित्र आकाश गोहिल यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुसळधार पावसात अंबरनाथ मध्ये जवळपास १२ झाडे कोसळली : अंबरनाथ अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी झाडे...

अंबरनाथ दि. १ ( प्रमोद दळवी ) : मंगळवारी सायंकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी जवळपास १२  झाडे कोसळल्याची घटना घडली आहे....

एर्लिंग हॅलँड स्कोअर करतो, नंतर त्याच्या आतल्या वायकिंगला बाहेर काढण्यापूर्वी काउबॉय गियर डॉन करतो

नॉर्वेचा एर्लिंग हॅलंड (९) विश्वचषक फेरीच्या ३२ नंतर पोझ देत आहे (एपी फोटो) नॉर्वेचा स्टार स्ट्रायकर एर्लिंग हॅलँडने फिफा विश्वचषक फेरीच्या 16 मध्ये...

पालकांच्या वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून तरुणाचा मुंबईतील इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न; शेजाऱ्यांनी वाचवले | मुंबई...

ही घटना दहिसर पूर्व येथील जनकल्याण बिल्डिंगमध्ये घडली असून त्या युवकाची मावशी राहते. मुंबई : बुधवारी दहिसर पूर्वेतील एका १८ वर्षीय मुलाने इमारतीच्या...

‘बस आज की रात है जिंदगी’: केतन अग्रवालने कौटुंबिक कार्यक्रमात नाचलेले गाणे आता एक...

7 मे रोजी कार्यक्रमात सादर झालेल्या गायिका रीतू शर्माने कार्यक्रमातील आनंदी वातावरणावर प्रकाश टाकणारा एक मार्मिक व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे: एकेकाळी कौटुंबिक...

निसर्गाच्या सौंदर्याने आणि त्यांच्या हृदयस्पर्शी अर्थाने प्रेरित 10 सुंदर लहान मुलींची नावे

निसर्ग-प्रेरित नावांना कालातीत अपील आहे कारण ते आपल्याला नैसर्गिक जगामध्ये आढळणारे सौंदर्य आणि संतुलन याची आठवण करून देतात. फुले, झाडे, नद्या किंवा आकाशातून प्रेरित...

error: Content is protected !!