Homeशहरजय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या उल्हासनगर शहराध्यक्षपदी नियुक्ती ज्ञानेश्वर सुभाष...

जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या उल्हासनगर शहराध्यक्षपदी नियुक्ती ज्ञानेश्वर सुभाष मरसाळे यांची नियुक्ती

उल्हासनगर  दि.२२ ( प्रमोद दळवी ) : शहरातील माथाडी आणि विविध क्षेत्रांतील कामगारांच्या हक्क आणि न्यायासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय कर्मचारी सेना संलग्न ‘जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेने’च्या उल्हासनगर शहराध्यक्षपदी ज्ञानेश्वर मरसाळे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते. एकनाथ शिंदे आणि मार्गदर्शक कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या  आदेशाने, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण अशान, शिवसेना महानगर प्रमुख , राजेंद्र चौधरी यांच्या आशीर्वादाने, कामगार नेते युनियन अध्यक्ष जेरी जे डेविड व  उपाध्यक्ष  जगन्नाथ जयस्वाल (देशमुख अण्णा) यांच्या हस्ते ज्ञानेश्वर मरसाळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे प्रमुख नेते राजेश महाडिक, राजेंद्र सुर्वे, राजेश सपकाळ, संदीप बिन्नर, दिलीप सावंत, गोरख जाधव, विजेंदर चौधरी, सागर पगारे, रोहन जाधव, शंकर मरसाळे आणि रवींद्र सौदागर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उल्हासनगर शहरातील माथाडी कामगार, असंघटित कामगार, गारमेंट कामगार, हंगामी व कंत्राटी कामगार, सफाई कर्मचारी आणि नाका कामगार अशा सर्व कामगार घटकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्काच्या लढ्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास नवनियुक्त शहराध्यक्ष ज्ञानेश्वर मरसाळे यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : शिवसेना शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त भुल्लर परिवाराच्या वतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे...

उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या नशेखोर टोळीचा धुडगूस; ३ कारसह मालवाहू रिक्षाची तोडफोड

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर-३ मधील सेक्शन १७ येथील बाबा थरिया सिंगजी  दरबार जवळ असलेल्या उद्यान परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे...

खरगे यांच्या सभास्थळाच्या ‘शुद्धीकरणा’चा उल्हासनगर काँग्रेसकडून तीव्र निषेध; आंबेडकर चौकात निषेध मोर्चा व सत्याग्रह

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे झालेल्या सभेनंतर काही उजव्या...

लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना

मुंबई दि. १७ : "भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जात-धर्म विसरून एकत्र येणे हीच काळाची गरज आहे," असा संदेश देत, भारतीय स्वातंत्र्याला ८० वर्षे...

बुक ऑफ लाइफ चर्चमध्ये रक्तदान शिबिर : चर्च सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिक दि. १७ ( संदीप गायकवाड  )  : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नाशिक येथील बुक ऑफ लाइफ चर्चच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवसेवा...

error: Content is protected !!