Homeताज्या बातम्याउल्हासनगर महापालिकेच्या परिसरात मॉक ड्रिल द्वारे प्रात्यक्षिका

उल्हासनगर महापालिकेच्या परिसरात मॉक ड्रिल द्वारे प्रात्यक्षिका

( प्रमोद दळवी )

उल्हासनगर दि ९ : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यभरात मॉक ड्रिलच्या  पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेच्या मागील परिसरात सायंकाळी ६ वाजता मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिका दाखवण्यात आले.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावली उचलावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. नागरी संरक्षण दलाने सायरन वाजून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला. सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठीच्या सूचना संबंधित परिसरात शोध मोहीम घेऊन जखमी अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, अशी कार्यवाही करण्यात आली. त्यावेळी पोलीस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते’

नागरिक संरक्षण दलाचे विजय जाधव यांनी सांगितले की केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे भारतातील ८००  जिल्ह्यांपैकी २४४  अधिक १५०  जवळजवळ ४००  जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात आले. आज ऐनवेळी मा. जिल्हाधिकारी तथा नियंत्रण नागरी संरक्षण यांच्या मान्यतेने उल्हासनगर येथील जागा निश्चित करुन मॉक ड्रिल द्वारे प्रात्यक्षिका दाखवण्यात आले.त्यामध्ये पोलीस, फायर ,महसूल ,महानगरपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी आणि इतर सर्व यंत्रणेने सहभाग घेतला होता. सिविल डिफेन्स मार्फत मॉक ड्रिल सादर करण्यात आला होता. याचा मुख्य उद्देश हे आहे की अटॅक झाला, किंवा काही दुर्घटना झाली, त्यात पब्लिक व आम नागरिकांनी  घाबरू नये,  त्यात शासन प्रणाली आपल्या सोबत आहे आपणास काही होणार नाही हे त्यांना दाखवणं आणि  दर्शवण्यास खूप गरजेचे आहे असे विजय जाधव यांनी सांगितले. या मॉक ड्रिला उल्हासनगरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांना वाढदिवसानिमित्त राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : प्रजा कृपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख...

मध्यवर्ती रुग्णालयात पहिली एंडोस्कोपिक सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी : उल्हासनगरच्या आरोग्यसेवेत अत्याधुनिक सुविधेची भर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय...

‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत उल्हासनगरमध्ये भव्य बाईक रॅली : राष्ट्रभावनेचा जागर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल...

एक हात मदतीचा सामाजिक संस्थेच्या मागणीला यश ; महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश व...

उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी )  : शाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटूनही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्य...

अंबरनाथमध्ये गाळ्याच्या वादातून भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले; पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनाची तोडफोड,मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के...

अंबरनाथ दि. १२ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरात गाळ्याच्या जुन्या वादातून भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची...

error: Content is protected !!