Homeशहरउल्हासनगरात युवासेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप

उल्हासनगरात युवासेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप

उल्हासनगर दि.१७ ( प्रमोद दळवी )  : वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कल्याण लोकसभेत युवासेनेच्या अंतर्गत संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उल्हासनगर खासदार कार्यालय, गोल मैदान येथे उल्हासनगर १, ४ व ५ शहर येथील युवासेनेच्या विविध पदांवर असणाऱ्या अनेक युवसैनिकांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले  व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यात आले.

काही पदाधिकारी यांना पद वाढ देऊन तर काही नवीन पदाधिकाऱ्यांना पद देऊन जबाबदारी देण्यात आली. यात शहर सरचिटणीस पदी अँड. प्रवीण करिरा, उपशहर अधिकारी पदी अक्षय माडगूळकर,  रवि वर्मा, हफुझू खान, आकाश सोनवणे तसेच विभाग अधिकारी , उप विभाग अधिकारी व शाखा अधिकारी या पदावर युवासैनिकांची नियुक्ती शहर अध्यक्ष सुशील पवार यांचा नेतृत्वाखाली करण्यात आली. येत्या आगामी निवडणूक  काळात आणखी जोमाने काम करतील अशी ग्वाही वरिष्ठांना देण्यात आली.

या कार्यक्रमाला शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे ,कल्याण जिल्हा अध्यक्ष जितेंन पाटील, लोकसभा जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे, हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की), उपजिल्हा अध्यक्ष युवराज पाटील, शहर अध्यक्ष  सुशील पवार,.बाळा श्रीखंडे, .सुरजीत पंजाबी, विक्की बागुल आणि इतर युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IND vs ENG 2रा ODI: विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या आणखी एका ODI अर्धशतकासह व्हिव्ह रिचर्ड्सची...

विराट कोहलीने व्हिव्ह रिचर्ड्सची बरोबरी केली विराट कोहलीने गुरुवारी कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक अर्धशतक झळकावून इंग्लंडविरुद्धचा...

मुंबई उच्च न्यायालयाने सर्व पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्ही, फुटेजचा कालावधी जतन केल्याबद्दल डीजीपीचा अहवाल मागवला

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तथ्य शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि...

बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचा आत्महत्या, 14 जणांवर गुन्हा | पुणे बातम्या

पुणे : गुलटेकडी, मार्केट यार्ड येथे गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक 65 वर्षीय इमारत कंत्राटदार घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.स्वारगेट...

यूएस मधील 5 कमी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने जी आश्चर्यकारकपणे रिकामी आणि शांत आहेत

नॉर्थ कॅस्केड्स नॅशनल पार्क हे अमेरिकन आल्प्स म्हणूनही ओळखले जाते. 300 पेक्षा जास्त हिमनद्या असूनही हे यूएस मधील सर्वात कमी भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा कक्ष प्रमुखपदी सौ. मीना (ताई) सोंडे यांची नियुक्ती

उल्हासनगर दि १६ ( प्रमोद दळवी )  : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण जिल्हा (उल्हासनगर व अंबरनाथ) कक्ष प्रमुखपदी सौ. मीना...

error: Content is protected !!