Homeशहरअंबरनाथ नगरपरिषदच्या शाळेत शिरला साप

अंबरनाथ नगरपरिषदच्या शाळेत शिरला साप

अंबरनाथ दि.१४ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ नगरपरिषद संचालित डिजिटल मराठी शाळा क्रमांक १ व १३ ,शाळा क्रमांक ११ (तमिळ माध्यम ) या शाळेत अचानक साप शिरल्याने विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शाळेत साप  करण्याची माहिती प्रिन्सिपल यांना मिळताच त्यांनी त्वरित सर्पमित्र आकाश गोहिल यांना याबाबत माहिती दिली. आकाश गोहिल यांनी त्वरित त्या शाळेत दहा घेऊन सर्वप्रथम भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. त्यानंतर त्या सापाचा शोध घेऊन त्याला त्या शाळेतून पकडले. पकडण्यात आलेला साप हा धामण जातीचा साप असून तो चार फूट लांबीचा साप आहे. याशिवाय तो बिनविषारी साप असल्याने आकाश गोहिल यांनी त्या सापा बाबत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व सिक्युरिटी गार्ड यांना परिपूर्ण माहिती दिली. सर्पमित्र आकाश गोहिल यांनी त्या शाळेतून साप पकडल्याने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली भीती दूर झाली. पकडण्यात आलेला त्या धामण सापाला जंगलात सोडण्यात आले असल्याची माहिती आकाश यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

9 दिवसांच्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील मान्सूनची तूट पुसली; पुणे, मुंबई सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये |...

पुण्यातील जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानंतर अधिकाऱ्यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर पाण्याचा साचलेला परिसर दाखविणारे विहंगम दृश्य पुणे : जून महिना संपल्यानंतर अवघ्या...

पाच गोल, एक लाल कार्ड: एस्टाडिओ अझ्टेकामध्ये इंग्लंड विरुद्ध मेक्सिको फेरीच्या 16 ने टीव्ही...

रविवारी, 5 जुलै, 2026 रोजी मेक्सिको सिटी येथे मेक्सिको आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषक फेरीच्या 16 सॉकर सामन्यात दुसरा गोल केल्यानंतर इंग्लंडचा ज्युड बेलिंगहॅम...

महा सरकारने UCC मसुद्यासाठी निवृत्त SC न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली

मुंबई : एकसमान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने पहिले पाऊल टाकले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांत त्याच्या...

विषारी वायू, अस्थिर इमारत मोशी बचावात अडथळा

मोशी बचाव कार्य पुणे : मोशीतील टन कचऱ्याच्या दरम्यान कोसळलेल्या इमारतीत अडकलेल्या सात लोकांसाठी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणारे अनेक बचाव...

हजारो वर्षे जुने आणि अजूनही मजबूत उभे आहेत: जगातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांच्या आत

अलेप्पोचा किल्ला, सीरिया (इमेज क्रेडिट: कॅनव्हा) युगानुयुगे, किल्ले सामर्थ्य, सहनशक्ती आणि अपवादात्मक अभियांत्रिकी पराक्रमांचे स्मारक मानले गेले आहेत. राज्यांचे रक्षण करण्यासाठी, व्यापार मार्गांचे...

error: Content is protected !!