Homeशहरअंबरनाथ आर्ट सर्कल आणि अंबरनाथ संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय गायनाचा...

अंबरनाथ आर्ट सर्कल आणि अंबरनाथ संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय गायनाचा सुरेल कार्यक्रम संपन्न

अंबरनाथ दि.१६ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ संगीत सभा ही गत ४० वर्षांपासून अंबरनाथ शहरातील सांस्कृतिक आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रात अविरत कार्यरत असलेली अग्रगण्य संस्था आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.वसंत महाजन यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि अध्यक्ष श्री.प्रसाद मूडवडेक्कर यांचे प्रभावी मार्गदर्शन यामुळे संस्थेने शहराच्या सांस्कृतिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे.

अंबरनाथ आर्ट सर्कल आणि अंबरनाथ संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शास्त्रीय गायनाचा सुरेल कार्यक्रम अंबरनाथ येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात प्रख्यात शास्त्रीय गायिका सौ. अंगिरा कोटल यांनी आपल्या मधुर आणि भावपूर्ण सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांना सुरांच्या अद्भुत प्रवासात नेले. त्यांना स्वरसंवादात साथ लाभली — श्री. अनंत जोशी (हार्मोनियम), श्री. संकेत ओक (तबला) या सांस्कृतिक सोहळ्यास अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सांस्कृतिक विकास करणारे साहित्यिक वारसा पूढ़े नेणारे सुनील चौधरी यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमास शोभा आणली व त्यांनी सांगितले की डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अंबरनाथ मधे भव्य नाट्यगृह वास्तवाच्या उंबरठ्यावर आले आहे.

अंबरनाथकरांसाठी हे संस्कृतीला समर्पित आणि अभिमानाचे व्यासपीठ ठरणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कलाक्षेत्रातील भक्कम पाठिंबा आणि दूरदर्शी उपक्रमांसाठी मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच त्यांनी सांगितले की अंबरनाथ संगीत सभा सारख्या कलाविकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना अल्प दरात नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवतील.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून उभे राहणारे हे नाट्यगृह अंबरनाथकरांसाठी संस्कृतीचे हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुद्धिबळ विश्वचषकात मोठे बदल! FIDE 2027 पासून ओपन आणि महिला इव्हेंटसाठी नवीन फॉरमॅट मंजूर...

FIDE महिला विश्वचषक 2025 दिव्या देशमुख आणि FIDE विश्वचषक 2025 विजेत्या जावोखिर सिंदारोव (PTI फोटो) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ने 2027 पासून विश्वचषक...

मुंबईत खोदलेल्या खड्ड्यात १० वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू | मुंबई बातम्या

सुमारे साडेतीन तास ही शोधमोहीम चालली मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथे सोमवारी दुपारी खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात शिरल्याने एका 10 वर्षीय मुलाचा बुडून...

दिवसा घरापासून दूर? शहरी मतदारांसाठी बीएलओ संध्याकाळच्या फेऱ्या करणार | पुणे बातम्या

पुणे : 27 वर्षीय आयटी प्रोफेशनल स्नेहा राव काम संपवून घरी परतली तेव्हा तिला कळले की सध्या सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन...

घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाका: नकारात्मक उर्जेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातून 5 गोष्टी...

तुम्ही कधी कोणाच्या घरी गेलात आणि लगेच शांत वाटले आहे का? आणि मग काही घरे कशीतरी जड वाटतात, जरी सर्वकाही पूर्णपणे स्वच्छ...

गर्दी नियंत्रण आणि आपत्ती प्रतिसादासाठी राज्य पोलिसांनी कॉम्पॅक्ट सर्व्हिलन्स व्हॅन सुरू केल्या आहेत

गेल्या दोन महिन्यांत राज्यभरातील विविध पोलिस तुकड्यांकडे एकूण 360 व्हॅन सुपूर्द करण्यात आल्या आहेत. पुणे : गर्दीचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमता मजबूत...

error: Content is protected !!