Homeशहर४२व्या राज्य रिले स्केटींग स्पर्धा विठ्ठ्ल चषक मध्ये भुसावळचा तीर्थराज पाटील...

४२व्या राज्य रिले स्केटींग स्पर्धा विठ्ठ्ल चषक मध्ये भुसावळचा तीर्थराज पाटील सुवर्णपदक विजयी

भुसावळ दि.६ :  रोलर रिले फेडरेशन ऑफ महाराष्ट्र आयोजित ४२ व्या राज्य रिले स्केटिंग स्पर्धा विठ्ठल चषक  दिनांक ६ जुलै २०२५ ला संभाजीनगर येथे  आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये बारामती, सोलापूर, नागपुर,पुणे,संभाजीनगर, सांगली  सह  राज्य भरातुन स्केटर यांनी सहभाग घेतला होता. या राज्यस्थरीय स्केटींग स्पर्धेमध्ये ८ वर्ष वयोगटांतील क्वाडस स्केटिंग स्पर्धेमध्ये भुसावळ  एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी व  सिल्वर लाईन स्पोर्ट्स एकेडमी चा स्केटर तीर्थराज मंगेश पाटील या विद्यार्थ्याने रिले मॅच मध्ये एक सुवर्णपदक  मिळविले व  स्पिड रेस मध्ये रजत पदक मिळवून तो विजयी झाला. व आर आर एफ एस आय व संभाजीनगर जिल्हा क्रिडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल  ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला.

तीर्थराज मंगेश पाटील याचे कोच पियुश दाभाडे सर, दिपेश सोनार सर यांचा सुद्धा आर.आर.एफ.एस.आय चे सचिव अंतराष्ट्रीय कोच श्री भिकन अंबे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या राज्यस्तरीय विठ्ठल चषक विजयी झाल्याबद्दल जळगाव चे आमदार  राजुमामा भोळे,  खासदार स्मिताताई वाघ व भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील यांनी फोन वरुन अभिनंदन केले. तिर्थराज पाटीलच्या या विजयाने  भुसावळ मधिल शिवशक्ती हुडको कॉलनी मध्ये जल्लोष साजरा होत आहे. अतिशय लहान वयात इतकी चांगली कामगिरी करत असल्यामुळे समाजातील सर्व स्तरावरून त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सर्वकालीन टॉप-फाइव्ह एलिट यादीत प्रवेश | क्रिकेट बातम्या

भारताचा विराट कोहली (ANI फोटो) विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला आणि ऑस्ट्रेलियन महान रिकी...

NITI आयोगाच्या अहवालात व्यापक पर्यटन सुधारणांची अपेक्षा आहे; हॉटेलची वाढ मंदावणारी नियामक अडथळे |...

नवीन NITI आयोग अहवाल हॉटेल प्रकल्प आणि पर्यटन वाढीला गती देण्यासाठी जलद मंजूरी आणि सोप्या नियमांची शिफारस करतो (प्रतिनिधित्वात्मक हेतूंसाठी AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा)...

‘निराधार कथा तरंगणे थांबवा’: FDA ने मसाल्यांचे दुकान सील केल्यानंतर सिया गोयलच्या वडिलांचा छळाचा...

प्रवीण गोयल (एल) यांचा दावा आहे की FDA ने त्यांचे दुकान निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनावश्यक छळाचा सामना करावा लागला. पुणे: महाराष्ट्राच्या अन्न...

लोक त्यांच्या खिडकीत धातूचा चमचा का ठेवत आहेत? व्हायरल युक्तीमागील विज्ञान |

खिडक्यांवर घनीभूत होणे ही बऱ्याच घरांमध्ये एक सामान्य समस्या आहे, विशेषत: थंडीच्या महिन्यांत जेव्हा उबदार घरातील हवा थंड काचेला भेटते. हे एक...

मुंब्रा परिसरातील निर्घृण हत्येचा उलगडा : ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके व हात...

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : मुंब्रा परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करून त्याची ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके धडापासून...

error: Content is protected !!