Homeशहरसूतिकागृह आणि कर्करोग रुग्णालयाच्या कामाच्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे माती खचून कोसळलेल्या संरक्षण...

सूतिकागृह आणि कर्करोग रुग्णालयाच्या कामाच्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे माती खचून कोसळलेल्या संरक्षण भिंतीची खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

डोंबिवली दि. ६ : डोंबिवलीतील टिळक रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या सूतिकागृह आणि कर्करोग रुग्णालयाच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे ५० फूट खोल खड्ड्यालगत मुसळधार पावसामुळे माती खचून संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांसोबत संपूर्ण परिस्थितीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, हे स्पष्ट करत तातडीने आवश्यक त्या सर्व सुरक्षात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने संरक्षक कामे आणि संपूर्ण बांधकामाची तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापालिका महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संजू सॅमसन भारताच्या संघाबाहेर; अशोक शर्मा, यश ठाकूर, प्रभसिमरन सिंग यांना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पहिले...

संजू सॅमसन आणि अशोक शर्मा (इमेज क्रेडिट: एजन्सीज) नवी दिल्ली: खराब फॉर्ममुळे यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या T20I संघातून...

मुंबईतील मानखुर्दमध्ये घर कोसळून ६ जणांचा मृत्यू, घरमालक, कंत्राटदाराला अटक

मुसळधार पावसात एक बेकायदेशीर चार मजली इमारत कोसळून शेजारच्या झोपडीत सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे न्यू मंडाळाला शोकांतिका घडली. मुंबई : शनिवारी रात्री नवीन...

अविरत पावसाने पुण्यात ३ जणांचा बळी घेतला, मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत

अविरत मान्सूनच्या पावसाने मुंबई-पुणे भागाला ठप्प केले आहे, तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि महत्त्वाचे वाहतूक नेटवर्क विस्कळीत झाले आहे. पुणे/मुंबई: मुंबई-पुणे भागात...

सुंदर पिचाई: “माझ्या वडिलांनी मला अमेरिकेत पाठवण्यासाठी एक वर्षाचा पगार वाचवला”: सुंदर पिचाई यशाची...

“माझ्या वडिलांनी मला अमेरिकेला पाठवण्यासाठी एक वर्षाचा पगार वाचवला”: सुंदर पिचाई यशाची किंमत आणि जे पालक आपल्या मुलाला परदेशात पाठवतात त्यांना काय करावे...

अंबरनाथ (प.) येथील शामराव पाटील नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड वसाहत, इमारत क्र. ८ ते...

अंबरनाथ दि. ६ ( प्रमोद दळवी ): अंबरनाथ (प.) येथील शामराव पाटील नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड वसाहत, इमारत क्र. ८ ते १३ मधील नागरिकांचा...

error: Content is protected !!