Homeजिल्हाशहरातील मैदानांत प्रदर्शने आणि पार्किंग, सामाजिक कार्यकर्त्याचे थेट पालिकेत क्रिकेट

शहरातील मैदानांत प्रदर्शने आणि पार्किंग, सामाजिक कार्यकर्त्याचे थेट पालिकेत क्रिकेट

ठाणे दि.१३ : ठाणे शहरातील मैदानांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शने आणि पार्किंग सुरू आहेत. त्यामुळेच मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिका मुख्यालयात क्रिकेटचा डाव मांडला.

ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात गावदेवी हे मैदान आहे. हे मैदान खेळासाठी आरक्षित असूनही तिथे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. मागील वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत १७४  दिवस व  यंदा ७०  दिवस हे मैदान खासगी संस्थांना ठाणे पालिकेने दिले आहे. निधी मिळविण्यासाठी पालिकेने हे मैदान भाड्याने दिले आहे. त्यामुळे आम्ही पैसे देतो, आम्हाला खेळायला मैदान द्या, असे म्हणत संगम डोंगरे यांनी हे अनोखे आंदोलन केले. डोंगरे यांनी मुलांच्या पिगी बँक घेऊन पालिकेत प्रवेश करीत आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेट न झाल्याने त्यांनी पालिका मुख्यालयात बाहेरच पिगी बँक फोडून तसेच पैसे टाकून  व  क्रिकेट खेळत निषेध नोंदविला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

CWG 2026: गुलवीर सिंगने इतिहास रचला, पुरुषांच्या 10,000 मीटरमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला

मंगळवार, 28 जुलै 2026 रोजी, ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटरच्या अंतिम फेरीत भारताच्या गुलवीर सिंगने अंतिम रेषा ओलांडून...

हेन्री फोर्ड कोट: हेन्री फोर्डचे दिवसाचे कोट: “जेव्हा सर्वकाही तुमच्या विरुद्ध चालले आहे असे...

पर्यटकांसाठी, प्रवासाची कल्पना बऱ्याचदा चित्र-परिपूर्ण किनारे, लक्झरी रिसॉर्ट्स आणि Instagram-योग्य क्षणांचा संग्रह म्हणून विकली जाते. पण उत्साही प्रवाशांसाठी, ज्यांनी पुरेसा प्रवास केला...

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) संदर्भात भाजप कार्यालयात माजी खासदार किरीट सोमय्या यांची मार्गदर्शन बैठक...

उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी )  : भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर येथील कार्यालयात सोमवारी  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR)) या विषयावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन...

error: Content is protected !!