Homeजिल्हाएसएसटी महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटतर्फे ठाणे रेल्वे स्थानकावर भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

एसएसटी महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटतर्फे ठाणे रेल्वे स्थानकावर भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

ठाणे दि. १६ : “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या उदात्त विचारातून एसएसटी महाविद्यालय, उल्हासनगरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिटने नेहमीच समाजासाठी उपक्रमशील भूमिका बजावली आहे. याच परंपरेत भर घालत, नुकतेच ठाणे रेल्वे स्थानकावर जे.जे. हॉस्पिटलच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 70 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभागी होत आपले अमूल्य योगदान दिले.

या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य आणि एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रा. जीवन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. मयूर माथूर, एनएसएस स्वयंसेवक आणि जे.जे. हॉस्पिटलचे कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.

या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल एसएसटी महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचे सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकी जपणारा एक प्रेरणादायी आदर्श म्हणून हा उपक्रम उभा राहिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) संदर्भात भाजप कार्यालयात माजी खासदार किरीट सोमय्या यांची मार्गदर्शन बैठक...

उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी )  : भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर येथील कार्यालयात सोमवारी  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR)) या विषयावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) २०२६ : १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना सहकार्याचे आवाहन

उल्हासनगर दि.२८ ( प्रमोद दळवी )  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special...

गुवाहाटी येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या संपन्न. ; ७६ नगरसेवकांचा सहभाग

उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी )  : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने गुवाहाटी (आसाम) येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली | पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

error: Content is protected !!