Homeशहरविश्व मानव कल्याण परिषद" कोंकण विभाग अध्यक्षपदी" ॲड.अमोल दत्तात्रय लोखंडे यांची नियुक्ति.

विश्व मानव कल्याण परिषद” कोंकण विभाग अध्यक्षपदी” ॲड.अमोल दत्तात्रय लोखंडे यांची नियुक्ति.

उल्हासनगर दि.११  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला विश्व मानव कल्याण परिषद या राष्ट्रीय स्तरच्या संस्थेच्या, राष्ट्रीय सचिव रामजी में महेश्वरी “संजोट” उल्हासनगर-५ येथेल संस्थेच्या धणी मातंग नगर, यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम् आणि संस्थेच्या “कोंकण विभाग” अध्यक्षाची नियुक्ती कार्यक्रम आयोजित करणायत  आला होता

प्रारंभी बौध्दाचार्य भीमराव खैरे यांच्या, बुध्द्ध वंदनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रध्दांजली वाहण्यात आली. या प्रसंगी मध्य रेल्वेचे लॉ ऑफिसर ॲड. तुषार खंडे  तसेच नव्याने स्थापन करणेत जिल्हा म.न.पा. सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकार सेवा मंडळ या कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी उल्हासनगर म.न.पा. चे सेवा निवृत्त अधिकारी सहाय्यक आयुक्त बा. म. नितनवरे, यांची निवड झाल्या बद्दल गुजरात राज्य कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा शहराचे युवा धडाडीचे ॲड. सामजी डी. सोधम, उल्हासनगर-५ शिवसेना शाखा प्रमुख राजू वाळुंज व युवा समाज सेवक अजय अंकुश जाधव यांना सन्मानित करण्यात आले.

उल्सूसनगर शहराचे अनुसूचित जातीचे युवा ॲड.अमोल दत्तात्रय लोखंडे (वकील) यांची विश्व मानव कल्याण परिषद या संस्थेच्या “कोंकण विभाग अध्यक्षपदी”  नियुक्तिचे आदेश पत्र मान्यवरांच्या शुभ हस्ते बहाल करणेत आले.पत्रकार रोशन बागुल, मंगेश गायकवाड, विष्णु माली, सूरज गकूर, बॉबी गायकवाड, निलेश जाधव, भास्कर मीरपगार, बच्चूभाई आजरा, लक्ष्मण देवींचा, हिरा मुंजार हरसी डगरा, गणपत पानसरे आदि भजनेसिंग करीरा, कुरेजा, इत्यादीने आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमात ॲड. अमोल दत्तात्रय लोखंडे त्यांची “कोकण विभाग अध्यक्षपदी” निवड झाल्याबददल शुभेच्या दिल्या. ॲड. शुभम सोमवंशी यांनी आभार प्रकट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्याने पुणे महानगर प्रदेश, 668sqkm MSRDC नियोजन क्षेत्र एकसमान विकास नियमांतर्गत आणले | पुणे...

अधिका-यांनी सांगितले की, या निर्णयामुळे पीएमआरडीए क्षेत्र आणि त्याच्या लगतच्या महापालिका हद्दीतील विकास नियमांमध्ये एकसमानता येईल. पुणे : राज्य सरकारने बुधवारी पुणे महानगर...

‘हे वर्णद्वेष नव्हते’: इजिप्तच्या बॉसने शेवटी व्हायरल ‘X’ हावभावावर मौन तोडले आणि मेस्सीला अश्रू...

इजिप्तचा बॉस होसम हसनने त्याच्या व्हायरल 'एक्स' हावभावाचे स्पष्टीकरण दिले, वर्णद्वेषाचे आरोप नाकारले आणि लिओनेल मेस्सीच्या भावनिक प्रतिक्रियेबद्दल आश्चर्यचकित दावा केला/ प्रतिमा: एपी...

जगण्यासाठी 24 तास, जुळणारा दाता नाही: आईच्या दुर्मिळ यकृत दानाने 26 वर्षीय तरुणाला वाचवले...

मुंबई : अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी, 26 वर्षीय कुर्ला रहिवासी विनू (नाव बदलले आहे) हा एक निरोगी तरुण होता ज्याचा विश्वास होता की...

पुण्यात 800 हून अधिक शालेय वाहतूक वाहनांकडे फिटनेस प्रमाणपत्रे नाहीत

सध्या शाळेच्या बस आणि व्हॅनचा समावेश असलेली ८१२ वाहने फिटनेस कागदपत्राशिवाय विद्यार्थ्यांना नेत आहेत. पुणे : नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिन्याहून...

5 लांब केसांच्या कुत्र्यांच्या जाती ज्या त्यांच्या दिसण्याने आणि व्यक्तिमत्वाने मन जिंकतात

रस्त्यावरून चालणारा फुगलेला कुत्रा क्वचितच कोणाच्या लक्षात येत नाही. लोक थांबतात, हसतात, प्रश्न विचारतात आणि काहीवेळा द्रुत चित्रासाठी त्यांचे फोन देखील काढतात. लांब केसांच्या...

error: Content is protected !!