Homeशहरविद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळही महत्त्वाचे - श्रीकांत गोरे

विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळही महत्त्वाचे – श्रीकांत गोरे

  • वार्षिक क्रीडा स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

उल्हासनगर  दि. ११ : सेंच्युरी रेयान हायस्कूलतर्फे रामलीला ग्राऊंड येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीकांत गोरे उपाध्यक्ष एच आर यांच्या उपस्थितीने समारंभ अधिकच भव्य झाला. त्यावेळी विद्यार्थ्यांना श्रीकांत गोरे यांनी अभ्यासाबरोबर खेळही महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना युवराज भदाणे, होत्या. उपमुख्याध्यापक प्रमोद पारशी, तसेच पर्यवेक्षक दत्तात्रय दूधवडे, सौ. विद्याराणी जी. आणि सौ. सीता साहू यांची उपस्थिती लाभली. क्रीडा शिक्षक, इतर शिक्षकवर्ग आणि प्रिय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने मैदानाच्या ठिकाणी उत्साही वातावरण निर्माण झाले होते

या स्पर्धांमध्ये ८०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, रिले शर्यत, शॉटपुट आणि लांब उडी या स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळकौशल्य, जोश आणि क्रीडाभाव दाखवत सर्व स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. भदाणे, यांनी विद्यार्थ्यांना क्रीडेसोबतच शिस्त, सहकार्य आणि चिकाटी या गुणांचे महत्त्व पटवून दिले. समारंभाचे सूत्रसंचालन शिक्षकांनी तर आभार प्रदर्शन शाळेच्या क्रीडा विभागाने केले. उत्साह, ऊर्जा आणि स्पर्धात्मकतेने भरलेला हा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस गुरुवारपासून पुन्हा सुरू होणार | पुणे बातम्या

पुणे : मध्य रेल्वेने (CR) दक्षिण पूर्व घाट विभागात कर्जत आणि लोणावळा दरम्यानचा दुसरा रेल्वे मार्ग पूर्ववत केला आहे, ज्यामुळे गुरुवारपासून डेक्कन...

लिओनेल मेस्सी विरुद्ध किलियन एमबाप्पे: अर्जेंटिनाच्या कर्णधाराने गोल्डन बूटची आघाडी मिळवण्यासाठी विश्वचषकातील विक्रम मोडला

बुधवार, 15 जुलै 2026 रोजी अटलांटा येथे इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील विश्वचषक उपांत्य फेरीच्या फुटबॉल सामन्याच्या शेवटी अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी चाहत्यांना हातवारे करतो....

नवी मुंबईत गर्भवती महिलेला इंजेक्शननंतर गंभीर ऍलर्जीचा धक्का बसला | मुंबई बातम्या

नवी मुंबई: 1 जुलै रोजी ऐरोली येथील NMMC रुग्णालयात प्रसूतीपूर्वीचे मानक इंजेक्शन दिल्यानंतर गंभीर अवस्थेत ऋचा मिश्रा (26) या आठ महिन्यांच्या गर्भवती...

हेराफेरीच्या सोडतीपासून ते खराब कारभारापर्यंत: खेळाडूंनी एआयटीए प्रशासकाला दीर्घकालीन समस्यांची चौकशी करण्याची विनंती केली

पुणे: अनिर्णितपणे आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये हेराफेरी, कार्यक्षम उच्च-कार्यक्षमता केंद्रांची गरज, आकर्षक बक्षीस रकमेसह मजबूत देशांतर्गत सर्किट आणि प्रशासनातील हितसंबंधांचा संघर्ष हे टेनिसपटूंनी...

चांगले आरोग्य शोधत आहात? दररोज या 10 शक्तिशाली पुष्टीकरणांची पुनरावृत्ती करा

आरोग्य ही आपल्यापैकी बहुतेक जण विचार करणारी गोष्ट नाही जोपर्यंत ती दूर होत नाही.एक आठवडा, तुम्ही दीर्घ कामाचे दिवस, जेवण वगळून, कॉफीवर टिकून राहून...

error: Content is protected !!