Homeताज्या बातम्यामराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई दि. ३० : राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता. यास अनुसरून तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. सदर समितीस २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्लेइंग इलेव्हनचा अंदाज, हेड-टू-हेड, खेळपट्टीचा अहवाल, चेन्नई हवामान अपडेट

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडसोबत एमएस धोनी. (पीटीआय फोटो)" decoding="async" fetchpriority="high"/>चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडसोबत एमएस धोनी. (पीटीआय फोटो) चेन्नई सुपर...

मुंबईत खारचे झाड कोसळले: एका आठवड्यानंतर ब्रेन-डेड तरुणाचे निधन; बिल्डरवर निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल

मुंबई : खारमध्ये ऑटोवर झाड पडून आठवडाभरानंतर गंभीर जखमी झालेल्या आरिका श्रीवास्तव या तरुणीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ॲपनिया चाचणीनंतर गुरुवारी डॉक्टरांनी...

अटक टाळण्यासाठी पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना हवे होते

पुणे : गेल्या आठवड्यापासून गोळीबार प्रकरणात पोलिसांना हवा असलेल्या दोन जणांनी शनिवारी संध्याकाळी शिरूर तालुक्यातील सोनसांगवी गावात शहरापासून सुमारे 60 किमी अंतरावर...

जान्हवी कपूरचे घर समकालीन डिझाइनमध्ये व्यक्तिमत्त्व जोडण्याबद्दल आहे: कला प्रेरणा तुम्ही दूर करू शकता

काही घरे संस्मरणीय वाटतात कारण ती केवळ शैलीनेच सजलेली असतात. ते प्रत्येक कोपऱ्यात मूड, व्यक्तिमत्व आणि विचार आणि आपलेपणाची भावना घेऊन जातात.अभिनेत्री जान्हवी कपूरचे...

शिरवाटा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दोन इंजिनीअर विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

लोणावळ्याजवळील शिरवाटा धरणाच्या पाण्यामध्ये दोन इंजिनीअर विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला पुणे : मावळ तालुक्यातील सहा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी वीकेंडला फिरायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा लोणावळ्याजवळील...

error: Content is protected !!