Homeशहरमयत अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध ; विठ्ठलवाडी पोलिसांचे आवाहन

मयत अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध ; विठ्ठलवाडी पोलिसांचे आवाहन

उल्हासनगर दि. २३ ( प्रमोद दळवी )  : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प क्रमांक ४ परिसरात सतरामदास रुग्णालया जवळील एका गल्लीत सुमारे ४० वर्षीय अनोळखी इसम बेशुद्धावस्थेत पडलेला आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित इसमाला उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

प्राथमिक तपासानुसार, संबंधित अनोळखी इसमाचा मृत्यू कोणत्यातरी शारीरिक आजारामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत. मृत इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याशी ०२५१-२५८२००९ किंवा ९८२३९३०९३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अंमलदार तथा पोलीस उपनिरीक्षक अरुण दुबळे यांनी केले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित इसमाची ओळख किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तातडीने पोलिसांना कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर बंदला ‘वंचित’च्या आवाहनानंतर संमिश्र प्रतिसाद; कार्यकर्ते उतरले रस्त्यावर, शांततेत आंदोलन पार

उल्हासनगर, दि. २३ ( प्रमोद दळवी ) : दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला उल्हासनगर...

संततधार पावसाचा फटका : उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत कोसळली; पुनर्बांधणीची मागणी

उल्हासनगर, दि. २३ ( प्रमोद दळवी )  : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र...

ॲशेस 2027 चे वेळापत्रक संपले: इंग्लंड 18 जून रोजी ट्रेंट ब्रिज येथे ऑस्ट्रेलियाशी सामना...

इंग्लंडचा जो रूट आणि गस ऍटकिन्सन (एपी फोटो) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने 2027 साठी एक पॅक होम वेळापत्रक अनावरण केले...

‘ना विद्यार्थी ना शेतकरी’: मुंबई मॉडेल रिया सीजेपीच्या निषेधार्थ रस्त्यावर का उतरली?

मुंबई: ती स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी विद्यार्थिनी नाही किंवा कथित NEET-UG पेपर लीकमुळे थेट प्रभावित झालेली कोणीही नाही.तरीही रिया, मुंबईतील अभिनेत्री-मॉडेल जिची...

मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते, राज्यात भांडण, CJP च्या निषेधात सामील | पुणे बातम्या

मराठा कोट्याचे कार्यकर्ते मनोज जरांगे पुणे/छत्रपती संभाजीनगर: मराठा आणि ओबीसी समाजातील कार्यकर्ते, आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात नेहमीच भांडण करतात, झुरळ जनता पक्षाला (CJP) पाठिंबा...

error: Content is protected !!