Homeशहरभुसावळचा तीर्थराज पाटील पुन्हा एकदा नॅशनल मॅच विजयी

भुसावळचा तीर्थराज पाटील पुन्हा एकदा नॅशनल मॅच विजयी

भुसावळ दि.२७ : रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया रोलर रिले स्केटिंग स्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र आयोजित ४३  व्या ऑल इंडिया रोलर रिले चैम्पियनशिप संभाजीनगर येथे दिनांक २५  एप्रिल २०२५  पासून ते २७  एप्रिल २०२५  पर्यंत आयोजित करण्यात आली होती,

या स्पर्धेमध्ये तामिळनाडू कर्नाटक सह महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, जळगाव सह अन्य भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या नॅशनल लेव्हलच्या स्केटिंग स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील  या विद्यार्थ्याने अंडर ऐट गटामध्ये तीन मॅच मध्ये एक सिल्वर, दोन ब्रांज मेडल मिळवून विजय मिळवला आहे. तिर्थराज हा या आधी गोवा येथे झालेल्या स्पर्धेत थायलंड मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. या निवडीमध्ये त्याचे कोच सिल्वर लाईन स्पोट्स एकडमीचे पियुश दाभाडे सर, दिपेश सोनार सर यांनी त्याला प्रतिक्षण दिले व मार्गदर्शन केले. त्याला स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे खेळता यावं यासाठी एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल अर्चना कोल्हे मॅडम व स्पोर्ट्स टीचर नम्रता गुरव मॅडम यांनी त्याला छान सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. तो जुन महिन्यात थायलंड देशामध्ये पटाया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणार आहे त्याच्या निवडीबद्दल त्याचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अमोलभाऊ जावळे , खासदार स्मिताताई वाघ, आमदार श्री राजुमामा भोळे यांनी अभिनंदन केले. तिर्थराज पाटील हा मुळ तळवेल येथिल रहिवासी असून हल्ली शिवशक्ती हुडको कॉलनी भुसावळ येथे राहतो तो सेवानिवृत्ति मिल्ट्री इंजिनिअरिंग सर्विसचे कर्मचारी सुभाष पाटील यांचा नातू व मंगेश पाटील यांचा मुलगा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने भोजनालय मालकाचा मृत्यू

पुणे : बिबवेवाडी-लुल्लानगर रस्त्यावर शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने एका भोजनालय मालकाचा मृत्यू झाला.अनिल सीताराम आल्हाट (४७, रा. मार्केट यार्ड)...

मुंबईतील नर्सने फेसबुक जाहिरातीद्वारे 299 रुपयांच्या ड्रेस घोटाळ्यात 1 लाख रुपयांची फसवणूक केली

299 रुपयांच्या ड्रेस डीलमध्ये मुंबईतील परिचारिकेचे ऑनलाइन घोटाळे 1 लाख रुपये (प्रतिनिधी प्रतिमा) मुंबई: मोठ्या प्रमाणात सवलतीच्या ऑनलाइन ऑफरचे आमिष दाखवून, मुंबईतील एका...

डुओ ॲप्सद्वारे औषधे वितरीत करते, आयोजित

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी ऑनलाइन डिलिव्हरी ॲप वापरून मेफेड्रोन (एमडी) तस्करी करणाऱ्या शिरूर येथून दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २१.५२ लाख रुपयांचे अमली...

नित्या पांडेने आशियाई बॉक्सिंग बर्थचा किताब पटकावला, बिहारच्या मुलीच्या नजरेत दिव्यांग पालकांसाठी स्वप्न

नित्या पांडे (विशेष व्यवस्था) नित्या पांडेचे आई-वडील दोघेही दिव्यांग आहेत.तिचे वडील, बिरेंद्र कुमार, निवृत्त सरकारी शाळेचे शिक्षक, त्यांच्या तारुण्यात पडल्यानंतर डोक्याला दुखापत झाली...

या उन्हाळ्यात थंड आणि हायड्रेट राहण्यासाठी मँगो ड्रिंकच्या 8 पाककृती |

भारतातील उन्हाळी हंगाम आंब्याशिवाय असू शकत नाही आणि हे भारतीय बाजारपेठांमध्ये स्पष्टपणे दिसून येते, ज्यात अल्फोन्सो आणि बदामी सारख्या अनेक जाती आहेत....

error: Content is protected !!