Homeशहरपोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता या गुन्हयाची फेर चौकशी करण्याची ठाकरे...

पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता या गुन्हयाची फेर चौकशी करण्याची ठाकरे गटाची मागणी

उल्हासनगर दि. ५ ( प्रमोद दळवी ) : आठ दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या व वकील सरिता खानचंदानी यांनी रोमा अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एका डायरीमध्ये सुसाइड नोट लिहून ठेवली होती. यावरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण उल्हासनगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीतील  ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकारी व पोलीस उपायुक्त गोरे यांना पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न करता या गुन्हयाची फेर चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

त्यावेळी ठाकरे गटाचे दिपेश म्हात्रे यांनी सांगितले परिमंडळ – ४ चे  डिसीपी गोरे यांना आज आम्ही एक निवेदन दिलेला आहे. की जो गुन्हा आमच्या जिल्हाप्रमुखांवर दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणांनी कुठल्याही दबावाला बळी पडू नये. या केस मध्ये त्यांनी फेर चौकशी करावी आणि योग्य तो न्याय आम्हाला द्यावा आमचे  विशिष्ट असे  म्हणणं आहे की धनंजय बोडारे यांचा कुठलाही संपर्क त्या महिलेशी नसताना जाणून बुजून त्यांना या गुन्ह्यामध्ये सामील केले  गेले  आहे. आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे या गुन्ह्यात जे खरे आरोपी आहेत त्यांना शिक्षा द्या त्याला आमचा विरोध नाही. परंतु जे याच्यामध्ये निष्पाप आहेत त्यांना कुठेतरी या गुन्ह्यात सामील करण्याचे काम या केस मध्ये केले गेले ते कुठेतरी प्रशासनाकडून होऊ नये अशी आमची विनंती आहे त्यावेळी निवेदन देताना उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवलीतील ठाकरे गटाचे  सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयटी फर्मच्या हिंजवडी शाखेने प्रोजेक्टशिवाय अनेक फ्रेशर्सना कामावर घेतले, सरकारच्या आयटी कॉन्ट्रॅक्टवर डोळा: हिंजवडी...

सीईओला मंगळवारी त्यांच्या नाशिकमधील आडगाव येथील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आणि रात्री त्यांना पुण्यात आणण्यात आले, त्यानंतर बुधवारी फसवणूक प्रकरणात त्यांना औपचारिक अटक...

अंबरनाथ मध्ये शॉर्टसर्किटमुळे शिवशंकर ड्रायफ्रूटच्या दुकानाला आग

अंबरनाथ दि.४ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ मधील स्टेशन परिसरात असणाऱ्या शिवशंकर या ड्रायफ्रूटच्या दुकानाला रात्री एकच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. ही...

अफगाणिस्तान वनडेसाठी विराट कोहलीच्या उपलब्धतेवर टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने मौन सोडले

नवी दिल्ली: विराट कोहली भारताच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेला मुकणार आहे का? आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात भारताच्या माजी कर्णधाराला हॅमस्ट्रिंग दुखापत...

लिबर्टी सिनेमात कशिश प्राइड फिल्म फेस्टिव्हल सुरू झाल्यामुळे विलक्षण आनंद केंद्रस्थानी आहे

कशिश प्राईड फिल्म फेस्टिव्हलची 17 वी आवृत्ती लिबर्टी सिनेमा येथे लाँच झाली, विलक्षण दृश्यमानता साजरी केली. या कार्यक्रमात कोंकणा सेनशर्मा हिला तिच्या प्रभावी...

नोएडा आयटी फर्म ThynkTech ने पुणे कार्यालय बंद केल्याने 500 बेरोजगार; सीईओला अटक, सरकारी...

पुणे: ThynkTech India OPC Ltd चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे - नोएडा-आधारित आयटी फर्म ज्याने 22 एप्रिल रोजी कोणतीही सूचना न...

error: Content is protected !!