Homeशहरपहिल्या पावसातच रस्ता गेला खचुन : नागरिकांच्या जिवाशी खेळ

पहिल्या पावसातच रस्ता गेला खचुन : नागरिकांच्या जिवाशी खेळ

मुरबाड दि २५ : तालुक्यातील दुर्गम भागातील शिरोशी ते शेलगाव परिसरातील नागरिकांना मुरबाड,शिरोशी, सरळगाव,डोळखांब इत्यादी ठिकाणी विविध कामांसाठी जाण्यासाठी असलेला रस्ता खचुन गेल्याने संपूर्ण पावसाळ्यात चार महिने पायपीट करावी लागणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांन कडुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

धोकादायक बाब म्हणजे पुढील पावसात रस्त्याचा उर्वरित शिल्लक भाग पुर्णपणे खचुन जाणार असल्याने मुरबाड ते आळवे कार्यरत असलेली बस सेवा बंद होईल परीणामी वनोटे,मांदोशी,खेड,खेडवाडी इत्यादी गावातील शालेय विद्यार्थ्यांना, बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना तसेच रुग्णांना मुरबाड,टोकावडे येथील रुग्णालयात उपचारासाठी जाण्यासाठी त्रासदायक होणार असुन संबंधित गावांचा मुरबाड तालुक्याशी संपर्कच तुटणार जाणार आहे , या  रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे  केले असुन फक्त ठेकेदाराच्या हाताला काम मिळावे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याने पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र यांचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप जनतेला होणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अरुण राऊत यांनी व्यक्त केली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘खेळाचे खरे प्रतीक’: बीसीसीआयने थ्रोबॅक व्हिडिओसह सर गारफिल्ड सोबर्स यांना श्रद्धांजली वाहिली | क्रिकेट...

वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू गारफिल्ड सोबर्स आणि त्याच्या पत्नीसोबत विराट कोहली. (पीटीआय फोटो) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर गारफिल्ड सोबर्स यांना श्रध्दांजली...

BMC 22 जुलै रोजी मुंबईत 227 वॉर्डांमध्ये मोफत स्तन कर्करोग तपासणी मोहीम आयोजित करणार...

मुंबई: BMC 22 जुलै रोजी सर्व 227 महापालिका प्रभागांमध्ये मोफत स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करेल, ज्यात शहरव्यापी लवकर शोध मोहिमेचा भाग...

डेब्रिज डंपिंग रोखण्यासाठी पीएमसी नदीपात्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार | पुणे बातम्या

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्थानिक पूर आणि पायाभूत सुविधांमध्ये व्यत्यय निर्माण झाला पुणे : पुणे महानगरपालिकेने (PMC) वारंवार तक्रारी आल्यानंतर मुळा आणि...

NRI ने 5 गोष्टी उघड केल्या आहेत ज्या तिला भारतात काम करण्याबद्दल कोणीही इशारा...

सोशल मीडिया अनेकदा दैनंदिन अनुभवांना मोठ्या संभाषणांमध्ये रूपांतरित करतो आणि यावेळी, भारतीय कार्यालयांमधील जीवनावर प्रकाश टाकला जातो. भारतात परतल्यानंतर कामाच्या संस्कृतीशी जुळवून...

ठाणे जिल्ह्यात स्मार्ट शाळा, ग्रामीण भागात एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला गती

- दिशा समितीच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निर्देश ठाणे दि. १७ : - ठाणे जिल्ह्यातील शासकीय शाळांचे आधुनिकीकरण, ग्रामीण व शहरी भागातील घनकचरा...

error: Content is protected !!