Homeशहरतुंबलेल्या चेंबरचे सांडपाणी महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर: स्वच्छतेचा बोजबारा

तुंबलेल्या चेंबरचे सांडपाणी महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर: स्वच्छतेचा बोजबारा

उल्हासनगर दि . १८ ( प्रमोद दळवी ):  उल्हासनगर शहरातील कॅम्प  नंबर -३ परिसरातील कल्याण अंबरनाथ रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. १७  सेक्शन येथील  पेट्रोल पंपा समोरील रस्ता व उल्हासनगर महानगरपालिकेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी रस्त्यामध्ये नवीन चेंबरचे ही बांधकाम करण्यात आले आहे. पण हा रस्ता जरी चांगला दिसत असला तरी रस्त्याच्या मधोमध एक सांड पाण्याचा चेंबर बऱ्याच दिवसापासून तुंबलेल्या अवस्थेत आहे. त्यात तुंबलेल्या चेंबर मधून सकाळ संध्याकाळ सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या सांडपाण्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेकडे जाणारा हा रस्ता असून या रस्त्यावरील या तुंबलेल्या चेंबर मधून सांडपाणी वेगाने वात असून याकडे मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे याकरिता महापालिका प्रशासन परिपूर्ण प्रयत्न करत आहे. पण पालिकेच्याच रस्त्यावर घाणीचे साम्राज्य आणि तुंबलेले चेंबर दिसून येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे महापौर शहरात फिरून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे महानगरपालिकेच्याच रस्त्यावर घाणीचे साम्राज्य दिसून येत असल्याने याकडे  महापौरांचे दुर्लक्ष का असाही प्रश्न सर्वत्र व्यक्त केला जात आहे. कल्याण अंबरनाथ रस्त्याचे खोदकाम मोठ्या वेगाने ही काही ठिकाणी सुरू आहे. एकीकडे धुळीचे साम्राज्य तर दुसरीकडे रस्ता खोदकाम करताना काही  ठिकाणी तुंबलेल्या नाल्याही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजबारा उडाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मध्यमांपासून दूर राहणे कठीण होईल’: निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरचा बेन स्टोक्सला भावनिक संदेश

फाइल फोटो: सचिन तेंडुलकर, उजवीकडे आणि विम्बल्डनमध्ये बेन स्टोक्स. (एपी/पीटीआय फोटो) नवी दिल्ली: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने बेन स्टोक्सला श्रद्धांजली वाहिली, जेव्हा...

‘विषाचा डाव’ : पुण्यातील माणसाने काही रसायने नष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे; 50 किलो ऑनलाइन...

मोहरमच्या मिरवणुकीत विष भरलेल्या गोळ्या वाटल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पुण्यातील एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या ३०,००० कॅप्सूल आणि ५० किलो झिंक फॉस्फाईड...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

टॉपर वाढवायचे आहे का? 8 पालकत्वाच्या सवयी ज्या दीर्घ अभ्यासाच्या तासांपेक्षा चांगले काम करतात

साहजिकच, मुलांना नेहमी काय करावे हे सांगितले जाते. दुसरीकडे, जेव्हा त्यांना निवडी दिल्या जातात तेव्हा ते अधिक जबाबदार आणि जबाबदार वाटतात. "आता बसा आणि...

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटीहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15...

पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, एक गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल...

error: Content is protected !!