Homeशहरखासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून वडोलगावातील रस्त्याच्या विकासकामांचे ...

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून वडोलगावातील रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि २० ( प्रमोद दळवी ): संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून स्थानिक नगरसेविका तथा आरोग्य सभापती सौ. सविता तोरणे रगडे यांच्या मागणीनुसार वडोलगावातील रस्त्यांच्या विकासकामांसाठी २  कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून होणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.

या प्रसंगी शहराच्या प्रथम नागरिक महापौर अश्विनी कमलेश निकम, माजी आमदार पप्पू कालानी, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक महेश सुखरमानी, आरोग्य सभापती सौ. सविता तोरणे रगडे, ज्येष्ठ नगरसेवक टोनी शिरवाणी, नगरसेवक कैलास म्हात्रे , शिवाजी रगडे, शरद म्हात्रे, शालनीताई गायकवाड, रविंद्र केने, जमील खान डॉन, नरेंद्र करोतिया,दशरथ चौधरी, रामेश्वर गवई, गजानन म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, प्रल्हाद जादव, शंकर जादव, दुर्गेश पांडे, तोसीफ शेख, अमोल सरदार, विनोद म्हात्रे, सागर म्हात्रे, सचिन म्हात्रे, विष्णु म्हात्रे तसेच तमाम गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.

पॅनल क्रमांक १२ च्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून खासदार आणि शासनाच्या वतीने निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असा शब्द खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नगरसेविका सौ. सविता तोरणे रगडे यांना दिला होता त्यानुसारच वडोलगावच्या विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असे व्यक्तव्य शिवाजी रगडे यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक क्षेत्रांनाही पाण्याची समस्या भेडसावते | पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

स्मार्ट मीटरच्या नावाखाली मनमानी खपवून घेतली जाणार नाही – राजेंद्रसिंह भुल्लर महाराज

उल्हासनगर दि.२० ( प्रमोद दळवी ) : स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आणि चिंतांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी महावितरणला केलेल्या...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या पदवी महाविद्यालयात योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न

कल्याण दि. २० ( प्रमोद दळवी ) : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान पदवी महाविद्यालय येथे योगाभ्यास कार्यक्रम...

प्रभागातील गरीब व गरजू महिलांच्या रोजगार मेळाव्यासाठी पूर्वतयारी बैठक संपन्न

उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी ) : शुक्रवारी  दिनांक १९/०६/२०२६ रोजी दुपारी १:३० वाजता उल्हासनगर महानगरपालिकेतील महिला व बालविकास सभापती श्रीमती मीनाताई सोंडे...

‘याने सर्वात जास्त फटका मारला आहे’: घोट्याच्या दुखापतीमुळे महिला टी-20 विश्वचषक मोहीम संपल्यानंतर श्रेयंका...

श्रेयंका पाटील (X वर @BCCIWomen चे छायाचित्र) नवी दिल्ली: भारताची अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील 2026 च्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांमधून हेडिंग्ले...

error: Content is protected !!