Homeताज्या बातम्याकोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, - मुख्यमंत्री फडणवीस

कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, – मुख्यमंत्री फडणवीस

सोलापूर दि.२४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढ्यातील निमगांव, दारफळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पुरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी यांनी कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली .
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे राज्यातील बहुतांश भागात पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागालाही पुराचा मोठा फटका बसला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यातील निमगांव, दारफळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पुरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी यांनी कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मदत करताना सरकार कुठेही आखडता हात घेणार नाही. संकटात सरकार पाठीशी आहे, एकमेकांना धीर द्या, मदत सर्वांना मिळेल. सरकार कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार. आवश्यकतेनुसार निकष शिथिल करून शेतकरी आणि नागरिकांना मदत केली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

टायटन्स खूप उंच: सीएसकेने आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले कारण गुजरातचे टॉप-ऑर्डर मशीन चालू...

नवी दिल्ली: गुजरात टायटन्सने गुरुवारी अहमदाबादमध्ये चेन्नई सुपर किंग्जला 89 धावांनी पराभूत करून आयपीएल 2026 मध्ये टॉप-टूच्या जवळ पोहोचले.गिल, सुदर्शन आणि बटलर...

2029 च्या निवडणुकीवर लक्ष ठेवून पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्रात 69 शहर आणि जिल्हाप्रमुखांची...

पुणे: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) 2029 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात 69 नवीन शहर आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस...

भविष्यातील निवडणुकांवर लक्ष ठेवून AICC ने 69 शहर, जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती केली आहे

एमपीसीसीचे उपाध्यक्ष मोहन जोशी पुणे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) ने 2029 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात 69 नवीन शहर आणि जिल्हाध्यक्षांची...

डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरशी घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यात.

त्यांनी तपशील गोपनीय ठेवल्यामुळे, अफवा गिरणीने काय चूक झाली याचा अंदाज लावण्यात अनेक वर्षे घालवली. काही वेगळे वर्णने पुढे आली:राजकीय दबाव: एप्रिल 2025 मध्ये,...

जास्त मासेमारी, हवामानातील बदल भारतातील सार्डिनची संख्या झपाट्याने कमी करू शकतात: अभ्यास | पुणे...

पुणे : हवामान-संबंधित बदलांसह मासेमारीच्या दाबात तीव्र वाढ, देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवरील सार्डिनच्या संख्येवर गंभीरपणे परिणाम करू शकते.भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि...

error: Content is protected !!