Homeशहरउल्हासनगरातील सेंट्रल व्हॅक्सिन स्टोअर व नगरी आरोग्य केंद्र क्र.५ (VTC ग्राऊंड) च्या...

उल्हासनगरातील सेंट्रल व्हॅक्सिन स्टोअर व नगरी आरोग्य केंद्र क्र.५ (VTC ग्राऊंड) च्या कामकाजाचा आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांनी घेतला आढावा

  • प्रभागातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती व पाईपलाईन टाकण्याच्या कामांची केली पाहणी

उल्हासनगर दि २४ : मंगळवारी  उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से)  यांनी उल्हासनगर महानगरपालिकाच्या वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत सेंट्रल व्हॅक्सिन स्टोअर तसेच नगरी आरोग्य केंद्र क्र. ५ (VTC ग्राऊंड) येथे भेट देऊन केंद्रातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लसीकरणाची प्रक्रिया, औषधसाठा, उपलब्ध सुविधा व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची सविस्तर पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत नागरिकांना वेळेत व सुयोग्य सेवा देण्याबाबत निर्देशित करण्यात आले..

शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी  आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांनी शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक अरुण अशान , नगरसेविका इंदिरा निखिल पाटील, सौ काजल जग्याशी ,अमर जग्याशी यांच्या समवेत प्रभाग क्रमांक १५ मधील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती व पाईपलाईन टाकण्याच्या कामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. कामांची गुणवत्ता, प्रगती तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. काही प्रलंबित बाबींविषयी संबंधित विभागप्रमुखांना त्वरित दूरध्वनी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.सदर पाहणीवेळी उपआयुक्त अनंत जावदवार, वैद्यकीय विभागाच्या अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा तसेच मोठ्या संख्येने नागरिकही यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बेन द्वारशुईसच्या उशीरा ब्लिट्झने वॉशिंग्टन स्वातंत्र्य जिवंत ठेवले, टेक्सास सुपर किंग्जच्या प्लेऑफच्या आशा संपल्या...

वॉशिंग्टन फ्रीडमला मेजर लीग क्रिकेटमध्ये टेक्सास सुपर किंग्जवर तीन विकेट्सने विजय मिळवून देण्यासाठी बेन द्वारशुईसने उशिराने शानदार कॅमिओ तयार केला, ज्यामुळे सुपर...

गर्भातील ट्यूमर कमी करण्यासाठी डॉक्टर कर्करोगविरोधी औषधांचा वापर करतात

मुंबईतील एका महिलेच्या न जन्मलेल्या बाळाला हृदयाच्या गाठी कमी करण्यासाठी कर्करोगविरोधी औषध मिळाले (प्रातिनिधिक हेतूंसाठी एआय-जनरेट केलेली प्रतिमा) 38 वर्षीय जोगेश्वरी येथील रहिवासी...

पुण्यातील मोशी इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू, अखेरचा बेपत्ता व्यक्ती ८४ तासांनंतर सापडला

मोशी इमारत कोसळलेल्या ठिकाणी शोध आणि बचाव मोहीम रविवारी पहाटे संपली पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत कोसळलेल्या ठिकाणी शोध आणि बचाव मोहीम रविवारी पहाटे...

लिंडा नोस्कोव्हाचा विम्बल्डन 2026 मधील विजय हा त्या आईसाठी हृदयद्रावक श्रद्धांजली ठरला ज्यांना ते...

विम्बल्डन 2026 चा सर्वात भावनिक क्षण अंतिम सामन्यादरम्यान घडला नाही, तर ट्रॉफी सादरीकरण समारंभात आला. नवीन टूर्नामेंट चॅम्पियन लिंडा नोस्कोवा, कर्करोगाशी दीर्घकाळ...

तीन मजली इमारतीच्या फक्त तळमजल्यावर भोगवटा मंजूर झाल्याचे पीसीएमसीचे अधिकारी सांगतात

पुणे : बुधवारी मोशी येथील PCMC वेस्ट-टू-एनर्जी प्लांटमध्ये कोसळलेल्या तीन मजली प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यासाठीच भोगवटा प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचे नागरी अधिकाऱ्यांनी शनिवारी...

error: Content is protected !!