Homeशहरउल्हासनगरातील श्री देवानंद (प्रकाश) शिरसाट महात्मा ज्योतिबा फुले पुरस्काराने सन्मानित

उल्हासनगरातील श्री देवानंद (प्रकाश) शिरसाट महात्मा ज्योतिबा फुले पुरस्काराने सन्मानित

उल्हासनगर दि.५ ( प्रमोद दळवी ): इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन व सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ या सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम के. एम. अग्रवाल कॉलेज ऑडिटोरियम, गोदरेज हिल खडकपाडा, पडघा रोड कल्याण (प.) या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात १३८ समाजसेवकांचा आकर्षक ट्रॉफी आणि सुरेख सन्मान पत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात उल्हासनगर मधील श्री देवानंद (प्रकाश) शिरसाट यांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमांस इंडियन आर्मीचे सुभेदार कॅप्टन महेंद्र गवई सर, एडिशनल कमिशनर जी एस टी पुणे साळुंखे सर,  हिंदू रक्षक संदीप शर्मा सर, शकुंतला तायडे मॅडम, उद्योजिका सुमित्रा पाटील मॅडम, अभिनेत्री साक्षी नाईक, विजय वाघेला सर,का जल सुर्वे मॅडम, समाजसेविका मेहरुजीम खान मॅडम असे दिग्गज पाहुणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले, सदर कार्यक्रम पार पाडण्यास शितल पाटील, माणिक पाटील, तुकाराम पाटील, रवी वासवानी, राजकुमारी गुप्ता, शारदा पाटील, उर्मिला कदम, सुरेश कदम ,दिपाली पाटील ,केतन साळगावकर, गोरखनाथ कदम, पिंकी सौदा, सोनाली सोनवणे, स्नेहा थोरात,स्नेहल ओवाल, महेश गुप्ता, रेश्मा कदम, मुकेश गुप्ता, दीपक गुप्ता, केतन म्हात्रे ,सुशीला हांडे, चैताली पाटील,अनिरुद्ध जैस्वार व इतर सहकारी यांनी अथक परिश्रम घेतल. महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025चे आयोजक रामजीत( जितू) गुप्ता ( मुख्य तपासी अधिकारी अँन्टी पायरासी सेल मुंबई) व सौ शितल पाटील संस्थापक/ अध्यक्ष सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन ( रजि) अंबरनाथ हे होते. उल्हासनगरातील श्री देवानंद (प्रकाश) शिरसाट यांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने यांच्यावर उल्हासनगरातून सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमात मंगला देवानंद शिरसाट या देखील उपस्तीत होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विरोधकांना आणि शेतकऱ्यांना आता शेती कर्जमाफी हवी आहे, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला डोळेझाक म्हणा

आमदार अंबादास दानवे आणि इतर शिवसेनेचे (UBT) पदाधिकारी कांद्याच्या भाववाढीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांमध्ये सामील झाले. पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांची...

कोल्ड्रिंक, चहा ,कॉफी व पेढ्यांमध्ये गुंगीच्या औषध मिसळून लुटमारी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर विठ्ठलवाडी...

उल्हासनगर दि.१९ ( प्रमोद दळवी ) : कोल्ड्रिंक, चहा, कॉफी व पेढ्यामध्ये गुंगीचे औषध मिसळून नागरिकांना बेशुद्ध करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख...

ऋषभ पंतने कसोटी उपकर्णधारपद गमावले, प्रिन्स यादवला ODI कॉल-अप – अफगाणिस्तान मालिकेसाठी भारताच्या संघाच्या...

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी भारतामध्ये जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय कसोटी आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी...

नागरिक चळवळीने 300 आठवड्यांत महाराष्ट्रातील खारफुटीतून 1,200 टन कचरा साफ केला

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान तीन नागरिकांपासून जे सुरू झाले ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समुदायाच्या नेतृत्वाखालील पर्यावरण चळवळीत बहरले आहे. मॅन्ग्रोव्ह क्लीनअप ड्राइव्हने अलीकडेच सलग...

कोरेगाव पार्क येथे वकिलाने कारमध्ये विनयभंग केल्याची तक्रार केल्यानंतर चार जणांना अटक

पुणे : एका वकिलाने सोमवारी सकाळी पोलिसात तक्रार दाखल केली की, रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्कमध्ये एका कारमध्ये त्यांच्या दोन...

error: Content is protected !!