Homeशहरउल्हासनगरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी

उल्हासनगरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी

उल्हासनगर दि.२६ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर – ४ स्टेशन रोड विर सावरकर चौक येथे भारतरत्न कर्मठ योगी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .

यां कार्यक्रमांस उल्हासनगर शहराचे माजी आमदार सुरेश ऊर्फ पप्पू कलानी ,सावरकर समितीचे अध्यक्ष तिरुपती रेड्डी ,वीर सावरकर समितीचे सचिव अनिल मराठे , शिवसेनेचे महिला उपशहर संघटक सौं स्मिता चिखलकर, श्रीमती सुरेखा माळोदे ,मयुरी शिंदे , उपशहर प्रमुख राजू माने उपविभाग संघटक बाबा केळुस्कर, मा-शाखाप्रमुख विनोद हिंगे, शाखाप्रमुख राजेश फक्के, प्रोफेसर प्रकाश माळी सर, उपशहर संघटक सौं सीमा पाडळे ,श्रीमती पुष्पा हिरुडकर , विशेष कार्यकारी अधिकारी सौं अस्मिता हिरुडकर, समाजसेवक सुधीर परांजपे, सौं सुप्रिया परांजपे, ज्योती शर्मा, व विभागातील असंख्य सावरकर प्रेमी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्व-अर्जेंटिनियन रेफरी पंक्ती असूनही, फ्रान्सने मोरोक्कोविरुद्ध फिफा विश्वचषकातील विस्मयकारक विक्रम वाढवला

फ्रान्स-मोरोक्को विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीपूर्वी अचराफ हकीमी सर्व-अर्जेंटिनियन रेफ्री क्रूला अभिवादन करतात. (एपी फोटो) फ्रान्सने गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करून संभाव्य...

13,000 कोटींच्या पूर योजनेचे उद्दिष्ट मुंबईला ‘स्पंज सिटी’ बनवायचे आहे.

मुंबईने तीव्र पूर समस्यांसाठी 13,000 कोटी रुपयांचा पूर शमन मास्टर प्लॅन आखला आहे. मुंबई: बुधवारी सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

राम दास यांचे दिवसाचे कोट: “तुमची समस्या ही आहे की तुम्ही तुमच्या अयोग्यतेला धरून...

बरेच लोक बाह्य यश असूनही अयोग्यतेच्या भावनांशी संघर्ष करतात. राम दास यांनी शिकवले की शांतता असुरक्षिततेच्या खाली असलेल्या मूळ मूल्याची ओळख करून मिळते....

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

error: Content is protected !!