Homeशहरउल्हासनगर येथे "संघटन सृजन अभियान" अंतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

उल्हासनगर येथे “संघटन सृजन अभियान” अंतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

उल्हासनगर दि १० :  उल्हासनगर येथे “संघटन सृजन अभियान” अंतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा, पत्रकार परिषद व बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली .भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेतले असून, महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

या मेळाव्यात नियुक्त निरीक्षक ह्यांनी जिल्हाध्यक्ष निवडीपासून ते महिला काँग्रेस, युवक, सेवादल, NSUI, सर्व सेल, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि ब्लॉक अध्यक्ष निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.  तसेच विविध पदांसाठीचे फॉर्म वितरित करण्यात आले व त्या नंतर प्रत्येक पदाधिकाऱ्याशी थेट संवाद साधण्यात आला.

ह्या अभियाना मुळे उल्हासनगर शहरातील कांग्रेस विचारधारा मानणाऱ्या सर्व नागरिकांना पक्षात विविध पदावर काम करण्याची संधी भेटणार आहे. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक डॉ पालक वर्मा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निरीक्षक बाबू नायर ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निरीक्षक अनीस इद्रिसी व जिल्हाध्यक्ष रोहित साळवी आणि सर्व ब्लॉक अध्यक्ष व इतर ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘माझ्या कुटुंबाशी सामना करण्यापेक्षा केतनला मारणे सोपे होते’: सिया गोयलचा पुणे पोलिसांना धक्कादायक खुलासा

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

एनबीएचा पुढील शोध सुपरस्टारसाठी नाही. हे पुढील मोठ्या कल्पनेसाठी आहे

डेव्हिड ली, एनबीए इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख. (फोटो क्रेडिट: एनबीए रायझिंग स्टार्स इनव्हिटेशनल) सिंगापूरमधील TimesofIndia.com: सिंगापूरमधील OCBC एरिना येथे NBA Rising Stars Invitational 2026 च्या...

दोन दुर्मिळ तांबे प्लेट्स एलिफंटाचा सागरी भूतकाळ उघडतात

या वर्षी एलिफंटा येथे उत्खनन केलेल्या दोन मोठ्या स्टोरेज जारपैकी एका खोलवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने 17 एप्रिल रोजी दुहेरी खजिना अडखळला.पश्चिम भारतातील...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिस म्हणतात की सिया गोयलने...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

स्वीडिश मंत्री तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला EU बैठकीत घेऊन आले; व्हायरल व्हिडिओ देशातील उदार...

या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. गुरुवारी संपूर्ण युरोपमधील मंत्री हवामान धोरणांवर चर्चा करण्यासाठी लक्झेंबर्गमध्ये एकत्र आले तेव्हा एका क्षणाने पटकन स्पॉटलाइट...

error: Content is protected !!