Homeशहरउल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा स्पर्धा मधील प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र, मेडल, ट्रॉफी...

उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा स्पर्धा मधील प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र, मेडल, ट्रॉफी व फिरते चषक देऊन गौरव

उल्हासनगर दि २७ : उल्हासनगर महानगरपालिका मा.प्रशासक तथा आयुक्त सौ.मनिषा आव्हाळे(भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली, मा.अति.आयुक्त डॉ.किशोर गवस यांच्या निर्देशान्वये तसेच मा.उपायुक्त डॉ. विजय खेडकर व सहा.आयुक्त अजय साबळे यांच्या उपस्थितीत उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध जिल्हा /राज्य/ राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये व क्रीडा स्पर्धा मधील प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र/ ट्रॉफी वाटप करण्याचे कार्यक्रम सिंधू भवन, उल्हासनगर – ३  येथे आयोजित करण्यात आला होता.

उल्हासनगर महापालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन खेळाडूंच्या ४९ प्रकाराच्या विविध जिल्हास्तरीय / राज्यस्तरीय/ आंतरराष्ट्रीयस्तरावरील क्रीडा स्पर्धेचे २०२४-२५ मध्ये आयोजन करण्यात आले होते. त्या जिल्हास्तरीय/ राज्यस्तरीय/ आंतरराष्ट्रीयस्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा २७ मे २०२५ रोजी सोमवारी प्रमाणपत्र, मेडल, ट्रॉफी व फिरते चषक देऊन गौरवण्यात आले.

उल्हासनगर महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२४-२५  पासून सर्वात जास्त प्राविण्या मिळविलेल्या शाळा /कॉलेज यांना खेळाडूंना मुलांना जास्तीत जास्त खेळांबाबत प्रोत्साहित करावे या दृष्टिकोनातून उल्हासनगर महापालिका तर्फे १४ वर्षा खालील एस. ई. एस हायस्कूल खेमाणी, १७ वर्षाखालील एस. ई. एस हायस्कूल खेमाणी, तर १९ वर्षाखालील आर. के. टी कॉलेज उल्हासनगर – ३  यांनी उल्हासनगर महापालिका “ फिरते चषक “ मिळवण्याचा मान मिळवला आहे.

सदर कार्यक्रमास विजय खेडकर उपायुक्त (क्रीडा) , अजय साबळे सहाय्यक आयुक्त( क्रीडा) , दिनेश काला प्राचार्य आर. के. टी कॉलेज, सतीश राजगुरू क्रीडा समिती सदस्य, प्रमोद पारसी क्रीडा समिती सदस्य, प्रशांत कुंभार्डे क्रीडा समिती सदस्य, पुष्कर पवार क्रीडा समिती सदस्य, शांताराम चौधरी (क्रीडा अधिकारी), राजेश घनगाव विभाग प्रमुख (दिकयोवि) यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बँक राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त डीजीईटी पदवी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे यशस्वी आयोजन

ठाणे दि. २२ ( प्रमोद दळवी )  बँक राष्ट्रीयीकरण दिन २०२६ निमित्त डीजीईटी पदवी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील बँकिंग अँड इन्शुरन्स विभागाने, वाणिज्य मंडळ (कॉमर्स...

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, आंदोलकांच्या मागण्या कळवल्या: NCP (SP) |...

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नवी दिल्लीत लक्षवेधी चर्चा झाली पुणे : जंतरमंतरला भेट दिल्यानंतर आणि झुरळ जनता...

‘चार महीने में काफी उतार-चढ़ाव आये’: वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेमध्ये नवीन सुरुवात

वैभव सूर्यवंशी (बीसीसीआय फोटो) नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वीच, वैभव सूर्यवंशी हरारे स्पोर्ट्स क्लबमधून भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजयाचा नायक म्हणून बाहेर पडला. 15 वर्षीय...

हायकोर्टाने बीएमसीला कचऱ्याने साचलेला चारकोप तलाव साफ करण्यास सांगितले

न्यायमूर्तींनी जिल्हाधिकाऱ्यांना “अतिक्रमण हटवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे” निर्देश दिले. मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी बीएमसीला सेक्टर 7, चारकोप, कांदिवली पश्चिम येथील तलावातील...

सिया गोयल, चेतन चौधरी यांनी विषप्रयोगावर संशोधन केले, हत्येचे कट रचणारे चित्रपट पाहिले: केतन...

लोहगड किल्ला निवडण्यापूर्वी या दोघांनी लोणावळा आणि विसापूर किल्ल्यातील टायगर पॉइंटसह अनेक ठिकाणांचे सर्वेक्षणही केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणातील...

error: Content is protected !!