Homeशहरमनसेच्या वतीने आयोजित शासकीय दाखल्यांच्या शिबीराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मनसेच्या वतीने आयोजित शासकीय दाखल्यांच्या शिबीराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

उल्हासनगर दि २७ :    १० वी व १२ वी च्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्याकरीता तसेच अनेक शासकीय कामकाजासाठी शासकीय दाखल्यांची गरज भासत असते आणि ते दाखले मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना तहसील कार्यलयाचे हेलपाटे मारावे लागतात.संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही अतिरिक्त ताण सहन करावा लागतो.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ येथील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना या अति-अवश्यक दाखल्यांसाठी उल्हासनगर -५ या ठिकाणी जावे लागत असल्याने  विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या होणाऱ्या गैरसोयी टाळण्याकरिता,विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मनसेचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी यांच्या वतीने आज तानाजीनगर,एम.आय.डी.सी रोड उल्हासनगर-१ या ठिकाणी १ दिवशीय शासकीय दाखल्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . परिसरातील नागरिकांकडून या महत्वपूर्ण दाखल्यांच्या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यावेळी मैनुद्दीन शेख, विभाग अध्यक्ष कैलास वाघ, कैलास घोरपडे, शाखा अध्यक्ष दिपेश धारिवाल, संजय नार्वेकर, जगदिश माने,मनोज चिंचनकर तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बँक राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त डीजीईटी पदवी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे यशस्वी आयोजन

ठाणे दि. २२ ( प्रमोद दळवी )  बँक राष्ट्रीयीकरण दिन २०२६ निमित्त डीजीईटी पदवी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील बँकिंग अँड इन्शुरन्स विभागाने, वाणिज्य मंडळ (कॉमर्स...

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, आंदोलकांच्या मागण्या कळवल्या: NCP (SP) |...

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नवी दिल्लीत लक्षवेधी चर्चा झाली पुणे : जंतरमंतरला भेट दिल्यानंतर आणि झुरळ जनता...

‘चार महीने में काफी उतार-चढ़ाव आये’: वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेमध्ये नवीन सुरुवात

वैभव सूर्यवंशी (बीसीसीआय फोटो) नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वीच, वैभव सूर्यवंशी हरारे स्पोर्ट्स क्लबमधून भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजयाचा नायक म्हणून बाहेर पडला. 15 वर्षीय...

हायकोर्टाने बीएमसीला कचऱ्याने साचलेला चारकोप तलाव साफ करण्यास सांगितले

न्यायमूर्तींनी जिल्हाधिकाऱ्यांना “अतिक्रमण हटवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे” निर्देश दिले. मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी बीएमसीला सेक्टर 7, चारकोप, कांदिवली पश्चिम येथील तलावातील...

सिया गोयल, चेतन चौधरी यांनी विषप्रयोगावर संशोधन केले, हत्येचे कट रचणारे चित्रपट पाहिले: केतन...

लोहगड किल्ला निवडण्यापूर्वी या दोघांनी लोणावळा आणि विसापूर किल्ल्यातील टायगर पॉइंटसह अनेक ठिकाणांचे सर्वेक्षणही केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणातील...

error: Content is protected !!