Homeशहरउल्हासनगर उपविभागीय कार्यालयात विविध दाखले वाटप शिबिर संपन्न : आमदार कुमार आयलानी...

उल्हासनगर उपविभागीय कार्यालयात विविध दाखले वाटप शिबिर संपन्न : आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते दाखले वाटप

उल्हासनगर दि १४ ( प्रमोद दळवी ) : तहसीलदार कार्यालय उल्हासनगर यांचे मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत विविध दाखले वाटप शिबिर शनिवारी उल्हासनगर उपविभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. आमदार कुमार आयलानी यांनी या शिबिराला उपस्थित राहून काही लाभार्थ्यांना दाखले वाटप केले

या ठिकाणी उत्पन्न दाखला, अदिवास व राष्ट्रीयत्व दाखला, रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, जातीचे दाखले, जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, नवीन मतदार नोंदणी, निवडणूक ओळखपत्र, दिव्यांग कल्याणकारी योजना, संजय गांधी योजना, लेक लाडकी योजना, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती प्रमाणपत्र आयुष्यमान भारतकार्ड, नवीन रेशनकार्ड, नवीन विद्युत जोडणी, मातृ वंदन योजना अशा विविध दाखल्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. लाभार्थ्यांना हे दाखले त्वरित वितरण करण्यात आले. आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना हे दाखले वाटप करण्यात आले.

या शिबिरात उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार कल्याणी कदम, नगर भूमापन अधिकारी अधिकारी राजेंद्र लोढे आणि स्वीय सहाय्यक उमेश सोनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुलगा भिंतीमध्ये अडकला, सुटका

पुणे : जांभूळवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायटीच्या दोन भिंतींचे भाग कापून अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी सात वर्षांच्या मुलाची सुटका केली.शहर अग्निशमन दलाच्या...

7 मे रोजी मुंबई विमानतळावर 6 तास विमानसेवा ठप्प; आम्हाला काय माहित आहे

मुंबई: मुंबई विमानतळावरील उड्डाण वाहतूक 7 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, कारण...

महाराष्ट्रातील नागरिक आता 100 रुपयांची इच्छापत्र कधीही आणि कुठेही मिळवू शकतात; आम्हाला काय माहित...

पुणे: राज्यभरातील नागरिक आता 517 उपनिबंधक कार्यालयांपैकी कोणत्याही वेळी 100 रुपये नोंदणी शुल्क भरून त्यांच्या इच्छापत्रांची नोंदणी करू शकतात आणि त्यांचे संरक्षण...

अहमदाबादमध्ये आयपीएल 2026 फायनल; मुल्लानपूर आणि धर्मशाला प्लेऑफचे यजमानपद

नरेंद्र मोदी स्टेडियमचे फाइल फोटो. नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगच्या 2026 च्या आवृत्तीचा अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला...

सिंगापूरमध्ये पडलेला आंबा कधीही उचलू नका किंवा असे होऊ शकते; प्रथमच प्रवास करणाऱ्यांना देशातील...

सिंगापूरमध्ये तुम्हाला कधीही जमिनीवर पडलेला आंबा दिसल्यास, तो उचलण्यापूर्वी तीनदा विचार करा कारण एखाद्या निरुपद्रवी प्रवासाच्या क्षणासारखे वाटल्यास तुम्हाला मोठ्या दंडासह अनेक...

error: Content is protected !!