Homeशहरआगीत सर्व काही भस्मसात झालेल्या ठाण्यातील गुजर कुटुंबाला डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा मदतीचा...

आगीत सर्व काही भस्मसात झालेल्या ठाण्यातील गुजर कुटुंबाला डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा मदतीचा हात

ठाणे दि.२८ : शास्त्रीनगर परिसरातील विजय गुजर यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणांत भस्मसात झाला. आयुष्यभर कष्ट करून उभारलेलं घर आणि संसार डोळ्यांसमोर नष्ट झाल्याने गुजर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’चे पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नुकसानग्रस्त घराची पाहणी करत गुजर कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. संकटाच्या काळात मदतीसाठी तत्पर राहणे हेच शिवसेना आणि शिवसैनिकांचे कर्तव्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कठीण प्रसंगी गुजर कुटुंबीयांना दिलासा देण्याबरोबरच त्यांचे आयुष्य पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती सर्वतोपरी आर्थिक व इतर मदत करण्याची जबाबदारी ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’ने स्वीकारली आहे. श्री. विजय गुजर यांचे घर आणि संसार पुन्हा उभे राहेपर्यंत शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...

वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची लोकअदालत मध्ये संधी

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : आपल्या वाहनावर प्रलंबित इ-चलन दंड तडजोडीने व त्वरित निकाली काढण्याची नागरिकांना लोकअदालत मध्ये संधी देण्यात आली...

बदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पाचा उल्हासनगर महापौर, उपमहापौर आमदार...

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : सहा दिवसापूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत शहरातील कॅम्प नंबर -५ परिसरातील डम्पिंग ग्राउंड संदर्भात भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या...

‘आयएसआयएसमध्ये सामील होण्याची पहिली पायरी’: अमेरिकेत परतलेल्या माणसाने सुरक्षा रक्षकांना कसे भोसकले मुंबईजवळ दहशतवादी

आरोपीच्या निवासस्थानी ISIS मध्ये सामील होण्याची इच्छा दर्शविणाऱ्या त्रासदायक नोट्स सापडल्यानंतर मीरा रोडमध्ये दोन सुरक्षा रक्षकांना चाकूने भोसकणे हे मोठ्या सुरक्षा तपासात वाढले...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

error: Content is protected !!