Homeशहरअनिल बोरनारे यांच्या “राईट टू एज्युकेशन” पुस्तकाचं आमदार रविंद्र चव्हाण व निरंजन...

अनिल बोरनारे यांच्या “राईट टू एज्युकेशन” पुस्तकाचं आमदार रविंद्र चव्हाण व निरंजन डावखरे यांच्या हस्ते प्रकाशन

राज्यभरातील पालकांपर्यंत पुस्तिका पोहचणार अनिल बोरनारे

मुंबई  दि. १२ ( प्रमोद दळवी ) :- सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सेल्फ फायनान्स व विनाअनुदानित शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवर आधारित अनिल बोरनारे यांनी लिहिलेल्या आरटीई पुस्तिकेचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते मुंबईतील प्रदेश कार्यालयात करण्यात आले.यावेळी भाजपा पदवीधर आघाडीचे राज्य संयोजक धनराज विसपुते सुभाष अंभोरे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या पुस्तकात आरटीई प्रवेशाबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज कसा भरावा? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील आरटीई प्रवेशास पात्र शाळा व रिक्त जागांची माहिती तसेच ऍडमिशन साठी लागणारी कागदपत्र यासह संपूर्ण माहिती दिली आहे.”प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे” त्यामुळे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे ही मागणी 1882 च्या हंटर शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले यांनी मांडली होती शिक्षणाद्वारे बहुजन समाजाला मुक्त करणे हा महात्मा फुले यांचा यामागे हेतू होता.

आज देशात बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा लागू झाला असून शिक्षण हक्क कायद्यामुळे बालकांना उत्तम दर्जाचे प्राथमिक शिक्षण मिळवण्याचे अधिकार प्राप्त झाले आहे आर टी ई नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी 25% जागा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात शैक्षणिक वर्ष 2026 27 च्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून खाजगी शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे.राज्यात 8651 शाळांमधून 112772 विद्यार्थ्यांच्या जागा भरल्या जाणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत शासनाने स्थापन केलेल्या राज्य सल्लागार परिषदेवर भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केलेली असून या परिषदेच्या माध्यमातून राईट टू एज्युकेशन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी तसेच आरटीई कायद्यातर्गत राज्यभरातील शिक्षक शिक्षकेतर पालक व विद्यार्थ्यांच्या समस्या शिक्षण अधिकाऱ्यांसमवेत बैठका आयोजित करून सोडविणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पीएमसीच्या घोषणेला आठवडा उलटूनही नवीन पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण अद्याप सुरू झालेले नाहीत

पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण पुणे : एका आठवड्यापूर्वी जाहीर केलेले अतिरिक्त पाणी टँकर भरण्याचे ठिकाण नागरी प्रशासनाने अद्याप कार्यान्वित केलेले नाही, जरी अधिका-यांनी...

‘मध्यमांपासून दूर राहणे कठीण होईल’: निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरचा बेन स्टोक्सला भावनिक संदेश

फाइल फोटो: सचिन तेंडुलकर, उजवीकडे आणि विम्बल्डनमध्ये बेन स्टोक्स. (एपी/पीटीआय फोटो) नवी दिल्ली: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने बेन स्टोक्सला श्रद्धांजली वाहिली, जेव्हा...

‘विषाचा डाव’ : पुण्यातील माणसाने काही रसायने नष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे; 50 किलो ऑनलाइन...

मोहरमच्या मिरवणुकीत विष भरलेल्या गोळ्या वाटल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पुण्यातील एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या ३०,००० कॅप्सूल आणि ५० किलो झिंक फॉस्फाईड...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

टॉपर वाढवायचे आहे का? 8 पालकत्वाच्या सवयी ज्या दीर्घ अभ्यासाच्या तासांपेक्षा चांगले काम करतात

साहजिकच, मुलांना नेहमी काय करावे हे सांगितले जाते. दुसरीकडे, जेव्हा त्यांना निवडी दिल्या जातात तेव्हा ते अधिक जबाबदार आणि जबाबदार वाटतात. "आता बसा आणि...

error: Content is protected !!