Homeशहरशहरातील पायाभूत सुविधा, नागरी समस्यांबाबत शिवसेना नगरसेवकांची पालिका आयुक्तांशी चर्चा : आयुक्तांकडून...

शहरातील पायाभूत सुविधा, नागरी समस्यांबाबत शिवसेना नगरसेवकांची पालिका आयुक्तांशी चर्चा : आयुक्तांकडून समस्यांवर लवकर तोडग्याचे आश्वासन

उल्हासनगर दि.१२ ( प्रमोद दळवी ) :  उल्हासनगर शहरातील पायाभूत सुविधा,नागरी समस्यांवर तातडीने उपयोजना आणि विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने शिवसेना नगरसेवकांनी पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन शहरातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.

उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने शिवसेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेतली.उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था, प्रलंबित विकासकामे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळातील नगरसेवकांनी त्यांच्या-त्यांच्या प्रभागातील समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षा आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देऊन समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

या भेटीदरम्यान शिवसेना महानगरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), नगरसेवक जमनु पुरस्वानी, महेश सुखरामानी आणि प्रकाश माखीजा उपस्थित होते. उल्हासनगरकरांच्या हितासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लवकरच ठोस तोडगा काढला जाईल, असा विश्वास जेष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मध्यमांपासून दूर राहणे कठीण होईल’: निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरचा बेन स्टोक्सला भावनिक संदेश

फाइल फोटो: सचिन तेंडुलकर, उजवीकडे आणि विम्बल्डनमध्ये बेन स्टोक्स. (एपी/पीटीआय फोटो) नवी दिल्ली: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने बेन स्टोक्सला श्रद्धांजली वाहिली, जेव्हा...

‘विषाचा डाव’ : पुण्यातील माणसाने काही रसायने नष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे; 50 किलो ऑनलाइन...

मोहरमच्या मिरवणुकीत विष भरलेल्या गोळ्या वाटल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पुण्यातील एका व्यक्तीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या ३०,००० कॅप्सूल आणि ५० किलो झिंक फॉस्फाईड...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

टॉपर वाढवायचे आहे का? 8 पालकत्वाच्या सवयी ज्या दीर्घ अभ्यासाच्या तासांपेक्षा चांगले काम करतात

साहजिकच, मुलांना नेहमी काय करावे हे सांगितले जाते. दुसरीकडे, जेव्हा त्यांना निवडी दिल्या जातात तेव्हा ते अधिक जबाबदार आणि जबाबदार वाटतात. "आता बसा आणि...

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटीहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15...

पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, एक गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल...

error: Content is protected !!