Homeमहाराष्ट्रअंतराष्ट्रिय स्केटींग स्पर्धेमध्ये भुसावळचा तीर्थराज पाटील सुवर्णपदक विजयी

अंतराष्ट्रिय स्केटींग स्पर्धेमध्ये भुसावळचा तीर्थराज पाटील सुवर्णपदक विजयी

भुसावळ दि.२० : एम टी एल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक थायलंड व रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ७ व्या अंतराष्ट्रीय  रोलर रिले चैम्पियनशिप थायलंड स्पर्धा दिनांक १८ जुन २०२५ ते १९ जुन २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये भारत रशिया, थायलंड  सह अन्य देशातील स्केटर यांनी सहभाग घेतला होता या अंतराष्ट्रिय स्केटींग स्पर्धेमध्ये ८वर्ष वयोगटांतील इनलाईन व क्वाडस स्केटिंग स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील सिल्वर लाईन स्पोर्ट्स एकेडमीचा स्केटर व एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील या विद्यार्थ्याने दोन सुवर्णपदक  मिळविले व रिले मॅच मध्ये तिन रजत पदक मिळवून तो विजयी झाला. त्याला एम टी एल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक थायलंड यांच्या वतीने ट्राफी देण्यात आली.

या निवडीमध्ये त्याचे कोच पियुश दाभाडे सर, दिपेश सोनार सर, अंतराष्ट्रीय कोच श्री भिकन अंबे सर यांनी त्याला मार्गदर्शन केले. एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल अर्चना कोल्हे मॅडम व स्पोर्ट्स टीचर नम्रता गुरव मॅडम यांनी त्याला मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजयी झाल्याबद्दल त्याचे केंद्रिय क्रिडा मंत्री रक्षाताई खडसे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री संजयभाऊ सावकारे, आमदार राजुमामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ व भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील यांनी फोन वरुन अभिनंदन केले. तिर्थराज पाटील च्या तळवेल व भुसावळ येथिल घरी आंनदी वातावरण आहे तो त्याचे कोच व वडिलांसह दि २१जून रोजी रात्री १वा भारतात परत येणार आहे व २२ जून रोजी भुसावळ मध्ये येणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सोनम कपूर अंशुला कपूरच्या लग्नात हस्तिदंती-सोन्याच्या पोशाखात आली आणि सहजतेने स्पॉटलाइट चोरली

सेलिब्रेशनसाठी, सोनमने ITRH मधून हस्तिदंती-आणि-सोन्याचे कॉउचर पोशाख निवडले. तीच लेबल अंशुलाने तिच्या माता की चौकी साठी पूर्वी घातली होती, त्यामुळे तिथेही एक छान कौटुंबिक...

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो आयुष्यात एकदाच विश्वचषकातील योगायोग सामायिक करतात जो कदाचित पुन्हा...

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा विश्वचषकातील अविश्वसनीय योगायोग आयुष्यात एकदाच घडला आहे जो कदाचित पुन्हा कधीही येणार नाही लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो...

पोलिस म्हणून तोतयागिरी करणाऱ्या आणि चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवण्याचा दावा करून लोकांची फसवणूक...

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात केली की तो हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवू शकतो मुंबई : हरवलेले हँडसेट...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

error: Content is protected !!