Homeताज्या बातम्याप्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

सोलापूर दि. ७ :  श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन केले . याप्रसंगी प्लास्टिक बंदीचे महत्त्व समजावून सांगून कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन केले.

प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र या अभियानानुसार प्रथम राज्यातील सर्व तीर्थक्षेत्र प्लास्टिकमुक्त करण्याच्या नियोजनाप्रमाणे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे भेट दिली. सर्व स्वामी भक्तांशी संपर्क साधून प्लास्टिक मुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणामाविषयी प्रबोधन केले . प्लास्टिक बंदीचे महत्त्व समजावून सांगितले .प्लास्टिक बंदी सक्तीचे करण्यात आल्याचे देखील यावेळी त्यांनी नमूद केले . प्लास्टिक मुळे कॅन्सर सारखा आजार देखील जडला जातो . याकरिता तीर्थक्षेत्र परिसरामध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा .दुकानदाराने देखील माफक दरामध्ये कापडी पिशवी शिवून त्याचा वापर करावा . असे आवाहन याप्रसंगी पंकजाताई यांनी केला .मंदिर समितीचे कारभार व स्वच्छता पाहून पंकजाताई यांनी समाधान व्यक्त केला . याप्रसंगी मधील समिती चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते स्वामी प्रतिमा व स्वामी वस्त्र देऊन पंकजाताई मुंडे यांचा स्वागत करण्यात आला .पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या आवाहनानुसार अक्कलकोट शहरामध्ये प्लास्टिक बंदीची कारवाई मोठ्या प्रमाणात सक्तीची केली जाईल . याकरिता नागरिक व व्यापाऱ्याने प्लास्टिक पिशवीचे वापर करणे टाळून कापडी पिशवीचा वापर करावा, असे अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निखिल मोरे , मुख्याधिकारी रमाकांत डाके ,श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, महेश हिंडोळे, प्रथमेश इंगळे, तालुका कृषी अधिकारी व विविध संस्थेचे पदाधिकारी ,स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नीरज चोप्रा आशियाई खेळ 2026 मध्ये भाग घेणार, AFI ने पुष्टी केली | अधिक...

नीरज चोप्रा (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेईल कारण तो...

शिया धार्मिकतेने आणि स्मरणाने मोहरममध्ये ‘पीडितांची संध्याकाळ’ चिन्हांकित करतात

मुंबई : मोहरमच्या १० व्या आशुरानंतर करबलाच्या शहीदांसाठी मिरवणूक, प्रार्थना आणि सार्वजनिक शोकचा दिवस शुक्रवारी संपला, शहरातील शेकडो शोककर्ते संध्याकाळी माझगाव येथील...

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या आई-वडिलांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

जामुन डिशेस: 6 स्वादिष्ट जामुन पदार्थ जे व्हिटॅमिन सी मिळवणे आश्चर्यकारकपणे सोपे करतात

जामुन, गडद जांभळा उन्हाळी फळ ज्याला काळा मनुका म्हणूनही ओळखले जाते, त्याला आंबा किंवा लीची क्वचितच आवडते. तरीही हे आंबट, रसाळ फळ...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

error: Content is protected !!