Homeशहरउल्हासनगर महापालिकेत मान्सूनपूर्व तयारीची नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा बैठक संपन्न

उल्हासनगर महापालिकेत मान्सूनपूर्व तयारीची नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा बैठक संपन्न

उल्हासनगर दि.१४: उल्हासनगर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सौ मनिषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर महापालिकेतील स्थायी समिती सभागृह येथे बुधवारी दुपारी मान्सूनपूर्व तयारीची नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या आढावा बैठकीत जवळपास १२ विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात २४ x ०७  आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन कक्ष स्थापन करणे, पालिका क्षेत्र – नाले सफाईच्या कामाबाबतची प्रगती, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व सार्वजनिक स्वच्छता पूर नियोजनाच्या उपाययोजना, साथरोगांचे नियोजन ( प्रतिबंधत्मक  औषधे / फवारणी), धोकादायक इमारती  ( मोडकळीस आलेल्या स्थितीत) उपायोजना, रस्ते/ साकव  दुरुस्ती, आपतग्रस्तांसाठी तात्पुरता निवाऱ्याची सोय, पूरसंबंधी प्रमाणिक कार्यपद्धती (SOP) तयार करणे व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, शोध व बचाव करिता उपलब्ध  (SOP) तयार करणे व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, दरड कोसळणे / धोकादायक पूल / पूर जन्य ठिकाणाची पूर्व पाहणी व उपायोजना, अति धोकादायक झाडे, अशा १२  विषयांवर चर्चा करण्यात आली.

या आढावा बैठकीत महापालिकेचे सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे, सहाय्यक आयुक्त कु. मयुरी कदम, विशाल कदम,  प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, मनिष हिवरे, श्रीमती सलोनी निवकर, श्रीमती अलका पवार, अग्निशमन अधिकारी सुरेश बोबें, तसेच नायब तहसीलदार प्रशांत कुमावत व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित अशी माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे सायक आयुक्त(१) तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींमध्ये हिंजवडी आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी दोन कर्मचाऱ्यांवरील आरोपांची दखल घेतली आहे आणि तथ्ये तपासत आहेत. पुणे : भोसरी पोलिसांनी हिंजवडी...

महिला T20 विश्वचषक: डॅनी व्याट-हॉजच्या शतकामुळे इंग्लंडने श्रीलंकेवर विक्रमी विजय मिळवला

डॅनी व्याट-हॉज (इमेज क्रेडिट: T20 वर्ल्ड कप) नवी दिल्ली: डॅनी व्याट-हॉजने नाबाद शतक झळकावल्यामुळे यजमान इंग्लंडने त्यांच्या आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 च्या...

मुंबईतील जुहू बीचवर बॉबकॅट मशीनखाली पडून कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू मुंबई बातम्या

सांताक्रूझ पोलिसांनी मशिन ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मुंबई : शुक्रवारी सकाळी जुहू बीचवर बॉबकॅट बीच-क्लीनिंग मशीनखाली 55 वर्षीय कंत्राटी स्वच्छता कर्मचारी अंगम्मा...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

आजची आफ्रिकन म्हण: “दोन लांब नाक असलेल्या प्रेमींना चुंबन घेणे कठीण आहे.” |

दिवसाची आफ्रिकन म्हण (गुगल मिथुनद्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) प्रत्येक म्हण प्रथम ऐकताना गंभीर किंवा शहाणे वाटेल असे नाही. काही जगतात कारण ते लोकांना...

error: Content is protected !!