Homeशहरउल्हासनगरातील राजकीय गुरूला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी

उल्हासनगरातील राजकीय गुरूला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी

उल्हासनगर दि. २९ ( प्रमोद दळवी )  : गुरुपौर्णिमा निमित्त प्रत्येक जण आपल्या गुरुची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांचा आशीर्वाद घेत असतात. उल्हासनगरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक व शहरप्रमुख तसेच राजकीय गुरु म्हणून ओळखले जाणारे सर्वांचेच लाडके राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज)  यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची एकच गर्दी लाटली होती.

सर्वांनी आपल्या लाडक्या राजकीय गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत सत्कार करीत त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय, विनोद साळेकर, उपविभाग प्रमुख विशाल आंबेकर, उपशहरप्रमुख जीतू उपाध्याय शाखा प्रमुख सुमित सिंह,वरिष्ठ वकील दीपक मिश्रा, उपविभाग प्रमुख मुन्ना खान आधी सर्वांनी राजकीय गुरू राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज)  यांना तुमचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि समाजसेवेची प्रेरणा सदैव आमच्यासाठी ऊर्जा देणारी आहे. तुमच्या  नेतृत्वाखाली जनसेवेचा व शिवसैनिकत्वाचा प्रवास अधिक जोमाने सुरू राहो अशी प्रार्थना करीत त्यांचा आशीर्वाद घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रीय कार्यशाळेत सायबर गुन्हे, पीडित केंद्रीत पोलीसिंग केंद्रस्थानी

प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान, विद्यार्थ्यांनी सामाजिक बदलामध्ये तरुणांची भूमिका, स्क्रीनशॉट यावर चर्चा केली पुणे: कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासाचा दर्जा आणि गती सुधारण्यासाठी...

मनसे विद्यार्थी सेनेच्या ‘जिल्हा संघटक – कल्याण लोकसभा’पदी ॲड कल्पेश माने यांची नियुक्ती

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुन्हा एकदा ॲड कल्पेश माने यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांची ‘जिल्हा...

मुंबईच्या अटल सेतूवर बाईकस्वार चालवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एफआयआर दाखल, पोलिसांनी सुरू केली शोध

मुंबई: अटल सेतूवर दुचाकी पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध एफआयआर दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.अटल सेतूवर दुचाकी...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या शासनावर राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

स्पेन-अर्जेंटिना फायनलच्या एका आठवड्यानंतर विश्वचषक अंतिम रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी करिअरचा मोठा निर्णय घेतला

स्पेन-अर्जेंटिना विश्वचषक फायनलनंतर विश्वचषक अंतिम पंच स्लाव्हको विन्सिक यांनी निवृत्ती घेतली स्लोव्हेनियन रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी अधिकृतपणे रेफरी कारकिर्दीचा शेवट केला आहे, 2026...

error: Content is protected !!