Homeसामाजिकडॉ.व्ही.व्ही.पोपेरे यांना देश रत्न पुरस्कार दिल्ली येथे प्रधान

डॉ.व्ही.व्ही.पोपेरे यांना देश रत्न पुरस्कार दिल्ली येथे प्रधान

मुंबई दि ७ :- भारत सरकार रक्षा मंत्रालय व ग्रामविकास मंत्रालय विभाग यांच्या विशेष  सहयोगाने महाराष्ट्र राज्यातील डॉ.व्ही.व्ही पोपेरे यांच्या उल्लेखनीय समाजकार्याचे देश पातळीवर दखल  घेऊन यांना देश रत्न पुरस्कार दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

डॉ.व्ही.व्ही.पोपेरे हे महाराष्ट्रा राज्यामध्ये गेली २६  वर्षापासून शहरी अथवा ग्रामीण भागामध्ये समाजसेवेचे कार्य प्रामाणिकपणे करत आहेत समाज उपयोगी विविध उपक्रम राबवून नवतरुण तरुणींना विविध रोजगार भिमुख कार्यक्रम प्रभाविपणे  राबवत आहेत. तसेच महिलांकरिता मोफत ब्युटी पार्लर कोर्स व मेणबत्ती प्रशिक्षण देणे, अगरबत्ती प्रशिक्षण देणे, व संगणक प्रशिक्षण देणे, तसेच ग्रामीण भागामध्ये एसटी महामंडळाच्या बस सेवा सुरू करणे,ग्रामीण भागामध्ये शिक्षणाबाबत महत्त्व पटवून देणे, व महिलांन करीता जनजागृती अभियान राबवणे, व विविध शासकीय योजनांची माहिती देणे, दुर्लक्षित समाजाला शासनाच्या मुख्य प्रवाहात आणणे, अशाप्रकारे समाज उपयोगी व समाजाच्या हिताचे विविध उपक्रम डॉ. पोपेरे  हे स्वर्गीय रुक्मिणीबाई पोपेरे चॅरिटेबल ट्रस्ट बदलापूर ठाणे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यात राबवत आहेत. इत्यादी उल्लेखनीय कार्याचे देश पातळीवर दखल घेऊन भारतीय वेल्फेअर असोसिएशन नवी दिल्ली भारत यांच्या वतीने व भारत सरकार यांच्या प्रमुख सहयोगाने डॉ. पोपेरे यांना देश रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  मा.ना. अर्जुन मेघवाल कायदामंत्री भारत सरकार नवी दिल्ली, मा. ना. गजेंद्र सिंग शेखावत सांस्कृतिक कार्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली, मा.ना. रघुराज सिंग, कायदामंत्री उत्तर प्रदेश राज्य, मा.यशा मुदगल मॅडम (प्रधान सचिव) जम्मू काश्मीर सरकार मा.मुस्ताक खान हिंदी चित्रपट अभिनेता व मा.राहुल बुचर साहेब हिंदी चित्रपट अभिनेता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.व्ही व्ही.पोपेरे (महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक) यांना देश रत्न पुरस्कार दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता देशातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रीय कार्यशाळेत सायबर गुन्हे, पीडित केंद्रीत पोलीसिंग केंद्रस्थानी

प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान, विद्यार्थ्यांनी सामाजिक बदलामध्ये तरुणांची भूमिका, स्क्रीनशॉट यावर चर्चा केली पुणे: कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासाचा दर्जा आणि गती सुधारण्यासाठी...

मनसे विद्यार्थी सेनेच्या ‘जिल्हा संघटक – कल्याण लोकसभा’पदी ॲड कल्पेश माने यांची नियुक्ती

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुन्हा एकदा ॲड कल्पेश माने यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांची ‘जिल्हा...

मुंबईच्या अटल सेतूवर बाईकस्वार चालवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एफआयआर दाखल, पोलिसांनी सुरू केली शोध

मुंबई: अटल सेतूवर दुचाकी पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध एफआयआर दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.अटल सेतूवर दुचाकी...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या शासनावर राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

स्पेन-अर्जेंटिना फायनलच्या एका आठवड्यानंतर विश्वचषक अंतिम रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी करिअरचा मोठा निर्णय घेतला

स्पेन-अर्जेंटिना विश्वचषक फायनलनंतर विश्वचषक अंतिम पंच स्लाव्हको विन्सिक यांनी निवृत्ती घेतली स्लोव्हेनियन रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी अधिकृतपणे रेफरी कारकिर्दीचा शेवट केला आहे, 2026...

error: Content is protected !!