Homeताज्या बातम्या१ मे २०२५ पासून बँकिंग, रेल्वे आणि गॅसच्या दरात होणार मोठे बदल

१ मे २०२५ पासून बँकिंग, रेल्वे आणि गॅसच्या दरात होणार मोठे बदल

मुंबई दि.३० : सध्या सुरू होत असलेल्या १ मे २०२५ पासून बँकिंग, रेल्वे आणि गॅस सिलिंडरच्या किमतींसह अनेक क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण बदल होणार आहेत. यामुळे आपल्या सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

यामध्ये आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, बँक खात्यांशी संबंधित सेवा, एटीएम व्यवहार आणि व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर येणाऱ्या काळात आपल्याला आर्थिक स्थिती मजबूत करावी लागणार आहे. यामध्ये बदल होणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. तसेच रेल्वे तिकीट बुंकिंगच्या नियमांमध्येही कडक निर्बंध लागू होत आहेत. गॅस सिलिंडरच्या किमतींचा मासिक आढावा पुन्हा एकदा घरगुती बजेटवर परिणाम करू शकतो. काही दिवसांपूर्वी याचे दर वाढले होते. सध्या पेट्रोलचे दर स्थिर आहेत.

देशातील ११ राज्यांमध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे विलीनीकरण होणार असून, यामुळे बँकिंग सेवांमध्ये कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मोफत एटीएम व्यवहारांच्या मर्यादेत बदल केले असून, मर्यादा ओलांडल्यास पैसे काढणे, जमा करणे किंगवा बॅलन्स तपासण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच मुदत ठेवी (एफडी) आणि बचत खात्यांवरील व्याजदारांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वे सेवेत देखील बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांसाठी १ मे २०२५ पासून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

नवीन नियमांनुसार, स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रतिक्षा तिकीटावर (वेटिंग लिस्ट) प्रवास करण्यास पूर्णपणे मनाई असेल. तसेच आगाऊ तिकीट बुकिंगचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणला गेला आहे. ज्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी कमी वेळ मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2,000 कॉल, कॅफे मीट, किल्ल्याचा कट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...

FIFA विश्वचषक 2026: डॅनियल मुनोझने DR काँगोवर विजय मिळवून कोलंबियाला बाद फेरीत धडक दिली

नवी दिल्ली: डॅनियल मुनोझने निर्णायक गोल केल्याने कोलंबियाने मंगळवारी डीआर काँगोचा 1-0 असा पराभव करून फिफा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळविणारा...

मुंबई लोकलला धक्का : 22 वर्षीय तरुणाची फर्स्ट क्लास कोचमध्ये वार

अंधेरी आणि बोरिवली दरम्यान मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका 22 वर्षीय प्रवाशाच्या पोटात दुसऱ्या प्रवाशाने गंभीर दुखापत केली. (प्रातिनिधिक हेतूसाठी फाइल फोटो वापरला) मुंबई:...

पुण्यातील लोहगड किल्ला हत्या: केतन अग्रवालचे वडील म्हणतात की त्यांनी सुरुवातीला लग्नाचा प्रस्ताव नाकारला,...

'तिला लग्न करायचं नसतं तर ती नकार देऊ शकली असती': केतन अग्रवालचे वडील पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालला त्याची मंगेतर सिया गोयल आणि...

सोनम कपूर अंशुला कपूरच्या लग्नात हस्तिदंती-सोन्याच्या पोशाखात आली आणि सहजतेने स्पॉटलाइट चोरली

सेलिब्रेशनसाठी, सोनमने ITRH मधून हस्तिदंती-आणि-सोन्याचे कॉउचर पोशाख निवडले. तीच लेबल अंशुलाने तिच्या माता की चौकी साठी पूर्वी घातली होती, त्यामुळे तिथेही एक छान कौटुंबिक...

error: Content is protected !!