दौंड दि.३० : दहिटणे नजीकच्या बापूजीबुवा वस्ती येथे मेंढपाळ धुळा भिसे यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर कुटुंब गाढ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून ११ महिन्याच्या लहान मुलाला उचलून नेल्याची घटना घडली आहे. अनवित धुळा भिसे (वय ११ ) असे लहान मुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मेंढपाळ धुळाजी भिसे यांचा मेंढ्यांचा वाडा दोनचार दिवसांपासून परिसरात मुक्कामी आहे. मंगळवारी दिवसभर मेंढ्यांना चारून आल्यानंतर अगदी दमलेल्या अवस्थेत साखर झोपेत कुटुंब होते. बिबट्याने मध्यरात्री आईच्या कुशीत झोपलेल्या अवस्थेत असताना ११ महिन्याच्या चिमुरड्याला उचलून नेले आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीमसह श्वान पथक पाचरण करण्यात आले असून सर्वत्र शोध मोहीम चालू आहे. परंतु अद्याप देखील लहान मुलाचा शोध लागला नाही. राहूबेट परीसरातील विविध गावांमध्ये ग्रामस्थांना राजरोसपणे बिबट्याचे दर्शन होत असून परीसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. नागरिकांच्या घराजवळ रात्री-अपरात्री बिबट्याचा वावर असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेंढ्यांच्या वाड्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा हल्ला : ११ महिन्याच्या लहान मुलाला उचलून नेले
RELATED ARTICLES
- Advertisment -
भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: भारत बांगलादेशचा सामना...
भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: मधल्या फळीतील फलंदाजीतील संकटे आणि आळशी क्षेत्ररक्षणामुळे त्यांची मोहीम रुळावरून घसरण्याची भीती असताना,...
आज 2% गुंतवणुकीसह भारताची हरित ऊर्जा हवामान-प्रूफिंग भारताच्या अक्षय ऊर्जा पाइपलाइनमध्ये $28 अब्ज नुकसान...
2030 पर्यंत, भारतातील नियोजित नूतनीकरणक्षम ऊर्जा पायाभूत सुविधांपैकी जवळजवळ 90% गंभीर हवामान आव्हानांना तोंड देऊ शकतात (प्रतिनिधी प्रतिमा) हवामान धोके 90% धोक्यात...
पहा: लोहगड किल्ला ढकलण्याच्या एक दिवस आधी, सिया गोयलने मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा ‘प्लॅन’...
एक मंगेतर आणि तिच्या प्रियकराने स्थावर मालमत्ता संचालकाच्या हत्येची बारकाईने योजना आखली. सीसीटीव्ही फुटेजने त्यांची कॅफे मीटिंग उघड केली, जिथे त्यांनी त्याला लोहगड...
पुष्कळ पालकत्व चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करते: ते काय आहे आणि 5 चिन्हे तुम्ही एक...
आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी पालकांची इच्छा असते. मग ते शैक्षणिक असो, खेळ असो किंवा दैनंदिन मूल्ये असोत. मुलांसाठी, ते पालकांच्या पाठिंब्याने आणि...
नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...
आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...