Homeशहरदहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या डोंबिवलीमधील नागरिकांच्या कुटूंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली...

दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या डोंबिवलीमधील नागरिकांच्या कुटूंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

पीडित कुटूंबांतील मुलांचे शिक्षण आणि नोकरी यासाठी शासन सर्वतोपरी मदत करणार

डोंबिवली दि.२७ :– जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी त्यांच्याकडून घडलेला प्रसंग जाणून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले. या हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटूंबाना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगताना या पीडित कुटूंबातील मुलांचे शिक्षण त्यांची नोकरी यासाठी देखील शासन सर्वतोपरी मदत करेल असे सांगून त्याना याबाबत आशवस्त केले. यावेळी त्यांना धीर देताना या घटनेतील दोषींवर केंद्र सरकार कठोरात कठोर कारवाई करून तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईल असेही सांगितले.

यावेळीकल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक महेश पाटील आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयर्लंड आणि इंग्लंड टी-20 साठी भारतीय संघात नितीश कुमार रेड्डीऐवजी सूर्यांश शेडगे

नितीश कुमार रेड्डी आणि सूर्यांश शेडगे (एएनआय फोटो) नवी दिल्ली: आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी T20I मालिकेसाठी BCCI ने नितीश कुमार रेड्डीच्या जागी सूर्यांश...

सोबो डॉक्टरने तिच्याविरुद्ध वॉरंट बजावण्यासाठी दिल्ली पोलिसांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसे दिले

मुंबई: दक्षिण मुंबईतील एका महिला डॉक्टरने वरिष्ठ सरकारी अधिकारी म्हणून भासवण्यासाठी आणि चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर प्रभाव पाडण्यासाठी एका तोतयागिरी करणाऱ्या...

‘तो एक अनुभवी ट्रेकर होता’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी पाहिलं पुणे पोलिसांची लोहगड किल्ल्यावर काय...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे ट्रेकिंगचे शेवटचे क्षण टिपले आहेत पुणे: 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर...

समय रैना: नेटफ्लिक्सकडून ₹15-20 कोटी? समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ कमाईवरील व्हायरल पोस्टने इंटरनेट...

समय रैना पुन्हा चर्चेत आला आहे, परंतु यावेळी, तो विनोद, वादग्रस्त क्लिप किंवा व्हायरल स्पर्धकामुळे नाही.त्याऐवजी, इंटरनेट एक गोष्ट शोधण्यात व्यस्त आहे:...

संपूर्ण महाराष्ट्रात नागरी मालमत्तेचे नकाशे पुन्हा रेखाटण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण; 1.4 लाख उत्परिवर्तन अर्ज ऑनलाइन...

राज्य सरकारने शहरी मालमत्तेचे नकाशा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ड्रोन-आधारित सर्वेक्षण सुरू केले आहे आणि सुमारे एक कोटी रेकॉर्डसाठी उत्परिवर्तन प्रक्रियेचे डिजिटायझेशन करत...

error: Content is protected !!