Homeशहरअंबरनाथ पालिकेत गटनेता रवींद्र करंजुले यांच्या कार्यालयाचे व नगरसेवक कक्षाचे उद्घाटन

अंबरनाथ पालिकेत गटनेता रवींद्र करंजुले यांच्या कार्यालयाचे व नगरसेवक कक्षाचे उद्घाटन

अंबरनाथ दि.१६ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचे गटनेता रवींद्र करंजुले यांच्या कार्यालयाचे व नगरसेवक कक्षाचे उद्घाटन नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील व इतर नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

अंबरनाथ नगरपालिकेत गटनेता रवींद्र सर्जेराव करंजुले यांच्या कार्यालयाचे व नगरसेवक कक्षाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यालयाचे उद्घाटन अंबरनाथच्या प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील व मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील,गटनेता रवींद्र करंजुले, माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांचे माजी नगरसेविका रेखा करंजुले यांनी औक्षण केले.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. रवींद्र करंजुले यांना शिवसेना अंबरनाथ महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक सचिन पाटील, शैलेश भोईर, विकास सोमेश्वर, कुणाल भोईर, संदीप तेलंगे, संदीप भराडे, नगरसेविका पुनम शेलार, रोहिणी भोईर, सुनिता पाटील, किरण कुमार चौबे, माजी नगरसेवक धनंजय सुर्वे ,रवींद्र पाटील, तानाजी पाटील, प्रमोद कुमार चौबे ,पत्रकार सुनील अहिरे यांच्या सह शिवसेना अंबरनाथ  महायुतीचे नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुंबई न्यायालयाने अल्पवयीन बलात्कार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

मुंबई: एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 12 वर्षे तुरुंगात घालवलेल्या 35 वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता करताना एका विशेष पोक्सो न्यायालयाने डॉक्टरांच्या...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

IPL 2026: सर्वात तरुण. सर्वात वेगवान. न थांबता! वैभव सूर्यवंशी स्क्रिप्ट्स T20 इतिहास पुन्हा

आयपीएल 2026 मध्ये द वंडर किड वबिहाव सूर्यवंशी बिस्ट मोडमध्ये आहे " decoding="async" fetchpriority="high"/>द वंडर किड वबिहव सूर्यवंशी आयपीएल २०२६ मध्ये बीस्ट मोडमध्ये...

5 फॅब्रिक्स जे तुम्हाला उन्हाळ्यात थंड ठेवू शकतात

चला वास्तविक बनूया - कापूस हा प्रत्येकाचा उन्हाळा डीफॉल्ट आहे. आणि ते स्थान मिळवले आहे.हे मऊ, हलके आहे आणि हवा सहजतेने जाऊ देते, जे...

कथित पर्यावरण उल्लंघनाप्रकरणी पुणे रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश राज्याने दिले आहेत

पुणे: राज्याच्या पर्यावरण विभागाने पीएमसीच्या महत्त्वाकांक्षी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट (RFD) प्रकल्पाबाबत कथित पर्यावरण मंजुरी (EC) उल्लंघनाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 13 एप्रिल रोजी विभागाने पुणे...

error: Content is protected !!