Homeशहरलोकशाही बळकट करण्यासाठी अचूक मतदार यादीचा संकल्प: अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात आमदार डॉ....

लोकशाही बळकट करण्यासाठी अचूक मतदार यादीचा संकल्प: अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा पुढाकारणे बैठक

अंबरनाथ दि. ३० ( प्रमोद दळवी ) : ​केंद्र आणि राज्य शासनाच्या ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण’ (SIR) उपक्रमांतर्गत, अंबरनाथ मतदार संघातील विस्कळीत मतदार यादी सुधारण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा पुढाकारणे महत्त्वाची बैठक पार पडली.

​तहसीलदार अमित पुरी यांच्या दालनात झालेल्या बैठकीतील  चर्चेत मागील निवडणुकीतील त्रुटी, मतदारांचे चुकीचे स्थलांतर, नावे गाळणे आणि इतर तांत्रिक चुकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करून, एक पारदर्शक आणि दोषमुक्त मतदार यादी तयार करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. त्यावेळी शिवसेना गटनेते रविंद्र करंजुले, मा. उपनगराध्यक्ष.अब्दुल भाई शेख, नगरसेवक सुभाष साळुंके,.कुणाल भोईर,.संदीप तेलंगे, शैलेश भोईर, सौ.रोहिणी भोईर, सौ.मोनिका रिंजड,मा. नगरसेवक रविंद्र पाटील, चंद्रकांत भोईर, डॉ. जुबेर शाहा, शहर संघटक सौ.मालतीताई पवार,विभाग प्रमुख अनिल मराठे, हनिष मेनन,सौ.शिल्पा शिंदे,तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

पाकिस्तानच्या शान मसूदचा गेल्या २५ वर्षांतील महान क्रिकेटपटू निवडण्यासाठी आयसीसीच्या विशेष ज्युरीमध्ये समावेश करण्यात...

नवी दिल्ली: पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूद याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) गेल्या २५ वर्षांतील महान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात...

ग्राउंड स्टाफच्या 3 तासांच्या फ्लॅश स्ट्राइकमुळे AI प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले आहेत

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडच्या ग्राउंड हँडलिंग कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, 3 तास काम बंद केले टाइम्स न्यूज नेटवर्कमुंबई : एअर इंडिया, एअर इंडिया...

सोपानबाग सोसायटीसाठी प्रवेश रस्ता एक सापळा

पुणे: सोपानबाग येथील ताराबाग परिसरातील अनिका एसेन्शिया सोसायटीतील सुमारे ३०० रहिवाशांना वर्षातील बहुतांश काळ त्यांच्याच घरात अडकल्याचे जाणवते. संपूर्ण पावसाळ्यात अनेक आठवडे परिस्थिती अधिकच...

लियाम हेम्सवर्थसह मायली सायरसचे कथित लीक झालेले डीएम सध्या इंटरनेट खंडित करत आहेत

एक व्हायरल स्क्रीनशॉट कथितपणे लियाम हेम्सवर्थ मायली सायरसला पैशासाठी संदेश देत असल्याचे दाखवत असून, त्यांच्या पूर्वीच्या नात्याबद्दल लोकांमध्ये पुन्हा आकर्षण निर्माण झाले आहे....

error: Content is protected !!