Homeशहरआंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी घेतली ज्येष्ठ...

आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी घेतली ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक

उल्हासनगर दि. १८ ( प्रमोद दळवी ) : २१ जून रोजी होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन भव्य आणि यशस्वीपणे साजरा करण्यासाठी उल्हासनगरमधील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक सोमवारी आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात पार पडली.

या बैठकीत योग दिनाच्या कार्यक्रमावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जास्तीत जास्त नागरिकांचा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले की, योग हे केवळ शारीरिक आरोग्याचेच नव्हे, तर मानसिक संतुलन आणि सकारात्मक जीवनशैलीचेही साधन आहे. त्यांनी सर्व संघटनांना योग दिनाच्या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष देविदास भारवानी यांच्यासह विविध संघटनांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा, व्यवस्था आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या मार्गांवरही चर्चा झाली. योग दिनाच्या यशासाठी  येत्या काही दिवसांत विविध स्तरांवर जनसंपर्क अभियान आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जातील असे आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आमच्या मोहिमेला कशामुळे अडचणीत आणण्यात आले…’- सलग सहाव्या पराभवानंतर पीबीकेएस प्रशिक्षकाचा प्रामाणिक प्रवेश

धर्मशाला येथील HPCA क्रिकेट स्टेडियमवर दुपारच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पंजाब किंग्ज (PBKS) ने त्यांचे पूर्ण लक्ष...

मुंबईतील ७९ नगरसेवकांना राजकीय वारसदार म्हणून निवडणूक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, माजी नगरसेवकांनी...

BMC मतदान" decoding="async" fetchpriority="high"/> मुंबई: माजी बीएमसी नगरसेवक, शिवसेनेच्या विद्यमान खासदाराची मुलगी आणि नुकत्याच झालेल्या बीएमसी निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्याचा सात...

मुलगा न झाल्याने पुण्यातील व्यक्तीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड टाकले, गुन्हा दाखल

पुणे - मुलगा झाला नसल्यामुळे तिच्यावर टॉयलेट क्लिनिंग ॲसिड टाकून पत्नीला मारहाण करून तिच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी...

मे महिन्यात 10 हंगामी भाज्या खाव्यात

जसजसे तापमान वाढते आणि शरीराला हलके, ताजे जेवण हवे असते, तसतसे थंड, हायड्रेटिंग आणि नैसर्गिकरित्या मुबलक असलेल्या भाज्यांकडे झुकण्यासाठी मे महिना एक स्मार्ट महिना...

आदिवासी महिला धाडसी डोंगराच्या पायथ्याशी पाण्यात चालत पडण्याचा धोका पत्करतात

पुणे : पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, पावसाळ्यात सरासरी 1,900 ते 2,000 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडतो, त्यामुळे पाणीटंचाईची तक्रार करायला हरकत नाही. पण इथला...

error: Content is protected !!