Homeशहरखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची संसदीय फ्रेंडशिप ग्रुप अंतर्गत इंडोनेशिया शिष्टमंडळाच्या प्रमुखपदी...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची संसदीय फ्रेंडशिप ग्रुप अंतर्गत इंडोनेशिया शिष्टमंडळाच्या प्रमुखपदी नियुक्ती : राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळामधील सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार,संसदरत्न व संसदिय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची एक महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप’मध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांची ही निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले असून यातील इंडोनेशिया देशाचा दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व हे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे करणार आहेत. त्यांची झालेली नियुक्ती हि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि देशासाठी गौरवाचा क्षण आहे .

संसदरत्न व संसदीय गटनेते म्हणून कार्यरत असलेले डॉ. श्रीकांत शिंदे हे या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे सर्वात तरुण नेते ठरले आहेत, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल शनिवारी दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी शहर प्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारत-इंडोनेशिया मैत्री संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘तो अजूनही पुनरागमन करू शकतो’: गौतम गंभीरने संजू सॅमसन स्नबवर मौन तोडले

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत भारताचा संजू सॅमसॉन (पीटीआय फोटो) भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संजू सॅमसनच्या T20I संघातून अनुपस्थितीबद्दलच्या वाढत्या वादाला संबोधित...

लोणावळा-कर्जत रेल्वे रुळालगत नालासोपारा येथील एका व्यक्तीचा मृतदेह सापडला

नवी मुंबई : लोणावळा-कर्जत सेक्शनवरील मंकी हिलजवळ मंगळवारी सायंकाळी नालासोपारा येथील रहिवासी चंद्रकांत चव्हाण (५५) यांचा मृतदेह रेल्वे रुळावरुन बाहेर काढण्यात आला....

Edu विभाग शाळांना मतदार यादी पुनरिक्षण कर्तव्यावरील शिक्षकांवर कामाचा ताण कमी करण्यास सांगतो |...

खडकी, पुणे येथे एसआयआर मोहिमेदरम्यान नागरिक फॉर्म भरतात आणि आवश्यक कागदपत्रे सादर करतात पुणे : राज्य सरकारने सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना...

जॉर्जिया: ‘G’ अक्षराने सुरू होणारे अमेरिकेचे एकच राज्य आहे आणि ते फिफा विश्वचषक सामने...

युनायटेड स्टेट्स 50 राज्यांनी बनलेले असताना, फक्त एक राज्य आहे ज्याचे नाव G अक्षराने सुरू होते, ज्यामुळे अनेक प्रवाशांना माहित नसलेली एक...

जिल्ह्यातील 72 भूस्खलन प्रवण गावांपैकी केवळ 44 गावांसाठी पुनर्स्थापना मंजूर पुणे बातम्या

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी पाटण येथे दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला पुणे : पुणे जिल्ह्यात ओळखल्या गेलेल्या अनेक भूस्खलन प्रवण गावांचे स्थलांतराचे...

error: Content is protected !!