Homeमहाराष्ट्रअजित दादांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानात : दादांच्या अंतिम दर्शनासाठी जनसागर...

अजित दादांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानात : दादांच्या अंतिम दर्शनासाठी जनसागर उसळला

बारामती दि २८ : उपमुख्यमंत्री  अजित पवार  यांचे पार्थिव बारामतीमधील  विद्या प्रतिष्ठान मैदानात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अंतिम दर्शनासाठी त्या ठिकाणी अलोट गर्दी उसळली आहे. आपल्या लाडक्या ‘दादां’ना पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले असून, तिथे केवळ ‘दादा… दादा…’ असा टाहो ऐकायला मिळत आहे. उद्या, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता याच मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दादांना निरोप देण्यासाठी प्रचंड जनसागर उसळला आहे

अजित पवारांचे  निधन ही देशासाठी मोठी हानी असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या सकाळी बारामतीत दाखल होणार आहेत. ते पार्थिवाचे दर्शन घेऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन करतील. या पार्श्वभूमीवर, भारतीय वायुसेनेने बारामती विमानतळाची सूत्रे हातात घेतली असून तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

आज रात्री १० पर्यंत: विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे अंतिम दर्शन. कार्यकर्त्यांची वाढती संख्या पाहून वेळ वाढू शकते.उद्या पहाटे ६ ते ९: पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथील निवासस्थानी नेले जाईल.उद्या सकाळी ९ ते ११: पुन्हा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंतिम दर्शनासाठी पार्थिव आणले जाईल.सकाळी ११ वाजता: पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील असे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बनावट दारूवर कारवाई केल्यानंतर राज्य-नियमित देशी दारूची विक्री वाढली: किरकोळ विक्रेते | पुणे बातम्या

बेकायदेशीर दारूवर सरकारी कारवाईनंतर दारूच्या दुकानात कायदेशीर देशी दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : नुकत्याच घडलेल्या हूच शोकांतिकेनंतर बनावट दारूवर...

एक नाजूक फिटनेस प्रणाली? हॅमस्ट्रिंगच्या दुखापतींमुळे टीम इंडिया, CoE स्कॅनरखाली आहे

नितीश कुमार रेड्डी (पीटीआय फोटो) नवी दिल्ली : भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल याने इंग्लंडमधील एकदिवसीय मालिका पराभवानंतर आपल्या संघाच्या तंदुरुस्तीबाबत...

मुंबई उच्च न्यायालय: मोटर वाहन कायद्यांतर्गत नातेवाईकांसाठी पेआउटची गणना करताना अपघातग्रस्तांच्या उत्पन्नातून गृह कर्जावरील...

मुंबई उच्च न्यायालयाने मोटार वाहन कायद्यांतर्गत अपघात प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई देताना गृहनिर्माण कर्जावरील व्याज पीडिताच्या उत्पन्नातून वजा केले जाऊ नये, असे नमूद केले...

कात्रज येथे अल्पवयीन मुलांनी प्रतिस्पर्धी अल्पवयीन मुलाची हत्या | पुणे बातम्या

AI-व्युत्पन्न केलेले चित्र एक चाकू चालवणारी व्यक्ती दाखवते. चित्रण एक हत्या प्रतिनिधित्व आहे. पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी मंगळवारी सकाळी चार अल्पवयीन मुलांना...

सिंगापूरच्या पर्यटकाने विचारले, ‘आप मेड इन चायना?’ भारतीय भोजनालयात; त्याचे शांत उत्तर मन जिंकते

इंटरनेटवरील काही सर्वात मोठे व्हायरल क्षण नियोजित नाहीत. ते दैनंदिन जीवनात घडणाऱ्या सामान्य संभाषणातून येतात. भारतातील सिंगापूरच्या पर्यटकाचा नुकताच आलेला व्हिडिओ त्याचा...

error: Content is protected !!