Homeशहरउल्हासनगरात मनीष जनरल स्टोअरला भीषण आग : आगीत पूर्ण दुकान जळून खाक

उल्हासनगरात मनीष जनरल स्टोअरला भीषण आग : आगीत पूर्ण दुकान जळून खाक

उल्हासनगर दि .२५ ( प्रमोद दळवी ) :  उल्हासनगरातील कॅम्प  नंबर – ४ परिसरातील आर.जी.एस शाळेजवळील भाजी मार्केट येथील मनीष जनरल स्टोअर या दुकानाला रविवारी सकाळी ७.३० च्या  सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की त्या परिसरात नागरिकांमध्ये एकच पळापळीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती उल्हासनगर महानगरपालिकेच्या  अग्निशमन दलाला मिळतात त्यांनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेतली

हे दुकान इमारतीखाली असल्यामुळे लागलेल्या या आगेमुळे इमारती धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याशिवाय या आगीमुळे धुराचे साम्राज्य त्या ठिकाणी पसरले होते. ज्या ठिकाणी आग लागली होती ते आगीचे ठिकाण आड वाटायला असल्याने व गाडी जाण्यासाठी जागाही खूप कमी असल्यामुळे अग्निशमन दलाला खूप मेहनत करून ती आग विझवण्यात आली. जनरल स्टोअर मध्ये लागलेल्या आगीमुळे दुकानातील फर्निचरसह, फ्रिज व पूर्ण सामान जळून खाक झाले. लागलेल्या या आगीमुळे दुकानदाराचे मोठे नुकसान झाले असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘खेळाचे खरे प्रतीक’: बीसीसीआयने थ्रोबॅक व्हिडिओसह सर गारफिल्ड सोबर्स यांना श्रद्धांजली वाहिली | क्रिकेट...

वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू गारफिल्ड सोबर्स आणि त्याच्या पत्नीसोबत विराट कोहली. (पीटीआय फोटो) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर गारफिल्ड सोबर्स यांना श्रध्दांजली...

BMC 22 जुलै रोजी मुंबईत 227 वॉर्डांमध्ये मोफत स्तन कर्करोग तपासणी मोहीम आयोजित करणार...

मुंबई: BMC 22 जुलै रोजी सर्व 227 महापालिका प्रभागांमध्ये मोफत स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करेल, ज्यात शहरव्यापी लवकर शोध मोहिमेचा भाग...

डेब्रिज डंपिंग रोखण्यासाठी पीएमसी नदीपात्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार | पुणे बातम्या

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्थानिक पूर आणि पायाभूत सुविधांमध्ये व्यत्यय निर्माण झाला पुणे : पुणे महानगरपालिकेने (PMC) वारंवार तक्रारी आल्यानंतर मुळा आणि...

NRI ने 5 गोष्टी उघड केल्या आहेत ज्या तिला भारतात काम करण्याबद्दल कोणीही इशारा...

सोशल मीडिया अनेकदा दैनंदिन अनुभवांना मोठ्या संभाषणांमध्ये रूपांतरित करतो आणि यावेळी, भारतीय कार्यालयांमधील जीवनावर प्रकाश टाकला जातो. भारतात परतल्यानंतर कामाच्या संस्कृतीशी जुळवून...

ठाणे जिल्ह्यात स्मार्ट शाळा, ग्रामीण भागात एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला गती

- दिशा समितीच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निर्देश ठाणे दि. १७ : - ठाणे जिल्ह्यातील शासकीय शाळांचे आधुनिकीकरण, ग्रामीण व शहरी भागातील घनकचरा...

error: Content is protected !!