Homeशहरउल्हासनगर येथील जनसेवक प्रा.डॉ.प्रकाश माळी सर लोकसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

उल्हासनगर येथील जनसेवक प्रा.डॉ.प्रकाश माळी सर लोकसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

उल्हासनगर दि.१३: उल्हासनगर येथील जनसेवक, मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष व जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सीचे कौन्सिल सदस्य तसेच ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान(स्वायत्त) महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.डॉ.प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्कार २०२५ देण्यात आला आहे.

लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद यांच्या वतीने साहित्य मंदिर नवी मुंबई येथील सभागृहात  हा कार्यक्रम संपन्न झाला. या राष्ट्रीय एकता सन्मान महागौरव सोहळ्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग, समाजाभिमुख, रचनात्मक, विधायक, अतुलनीय व अनुकरणीय कार्याचा गौरव म्हणून उल्हासनगर येथील जनसेवक, मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष व जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सीचे कौन्सिल सदस्य तसेच ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान(स्वायत्त) महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.डॉ.प्रकाश माळी सर यांना राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्कार २०२५ लेफ्टनंट कमांडर मा.निलेश झोपे, अभिनेत्री कु.केतकी गावडे व डॉ.पूर्णिमा सुर्वे यांच्या शुभहस्ते आणि सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री अदिती सारंगधर,जेष्ठ गझलकार ए.के.शेख,सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र नागरगोजे,चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.याप्रसंगी एन.डी.खान,सलमा एन.खान व स्नेहा चांदोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ठाणे जिल्ह्यात आठवडाभरात ८३८ मिमी पाऊस; बारवी धरणातील पाणीसाठा ३६ टक्क्यांवर

ठाणे दि. ७ ( प्रमोद दळवी ) : ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून समाधानकारक पाऊस सुरू असून नद्या आणि धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे....

उल्हासनगरात पूर्व वैमनस्यातून तरुणाची धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या : मारेकरी अटकेत

उल्हासनगर दि. ७ ( प्रमोद दळवी ) : मागील भांडणाचे व एकमेकांच्या विरोधात केलेल्या केसच्या वादातून मनात राग धरून तरुणाला भर रस्त्यात अडवून त्याच्यावर...

ऑफसाइड: बेल्जियमने यूएसएचे ट्रम्प कार्ड रद्द केल्यामुळे स्पेनने ख्रिस्तियानो रोनाल्डोला रिॲलिटी चेक दिला

पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (7) सोमवार, 6 जुलै, 2026 रोजी डॅलसजवळ, टेक्सासमधील आर्लिंग्टन येथे पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यातील विश्वचषक फेरीच्या 16 फुटबॉल सामन्यानंतर प्रतिक्रिया...

भरती-ओहोटी + मुसळधार पावसाचा सापळा: मुंबई बंदसाठी योग्य सूत्र

प्रत्येक पावसाळ्यात, मुंबईतील रहिवाशांना भारतीय हवामान विभाग (IMD) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून समान चेतावणी ऐकू येते: उच्च समुद्राची भरतीओहोटी अपेक्षित आहे....

सोमवारच्या भूस्खलनानंतर पुणे-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे

पुणे : मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे आणि लोणावळा दरम्यानच्या दोन मार्गांपैकी किमान एक मार्ग मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यान्वित होणे...

error: Content is protected !!